(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय मिठाईमध्ये पेढा हा पदार्थ फार प्रचंड लोकप्रिय! मऊ आणि गोड चवीचा पेढा अनेक सणसमारंभी किंवा कोणत्या खास प्रसंगी घरी आणला जातो. बहुतेक लोक हा पेढा मिठाईच्या दुकानातून खरेदी करू पाहतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की नेहमीच दुकानातील हे पदार्थ ताजे असतीलच याची काही शाश्वती नाही अशात घरीच तुम्ही फ्रेश आणि झटपट तयार होणारा मिल्क पेढा तयार करू शकता. सध्या रक्षाबंधनाचा सण फारच जवळ येऊन ठेपला आहे. सणानिमित्त घरी तुम्ही मिल्क पेढ्याची ही चविष्ट आणि सोपी अशी रेसिपी ट्राय करू शकता.
मिल्क पेढा हा दूध, साखर आणि काही स्वादिष्ट घटकांनी तयार होणारी मिठाई आहे. तुम्ही घरच्या घरी याला अगदी सहज बनवू शकता आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडेल. बाजारातील पेढ्यांपेक्षा घरी बनवलेला पेढा अधिक शुद्ध, स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. तर मग वाट कसली पाहताय लगेच नोट करा यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

(फोटो सौजन्य: Pinterest)
साहित्य
कृती
दुधाचे पेडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची गरज आहे का?
ते सहसा रेफ्रिजरेशनशिवाय ३ दिवस टिकतात.






