Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

सकाळी वर्क आऊट करून आल्यानंतर खूप जास्त भूक लागते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये छोले चण्याचे सॅलड बनवून खाऊ शकता. चण्याचे सॅलड खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैली, कामाचा तणाव आणि वेळच्या अभावामुळे घरात जेवण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचे जेवण बाहेरून विकत आणून खाल्ले जाते. पण नेहमीच विकत आणलेले तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारखे गंभीर आजार वाढतात. त्यामुळे सतत बाहेरील विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी झटपट बनवलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये छोले चण्यांचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. छोले चणे चवीला अतिशय सुंदर लागतात. वर्कआऊट केल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. अशावेळी छोले चण्यांचे सॅलड बनवून तुम्ही खाऊ शकता. सॅलड खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया छोले चण्यांचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शिजवलेले चणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • गाजर
  • बीट
  • मक्याचे दाणे
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
  • मीठ
  • काकडी
  • काळीमिरी पावडर
  • ऑलिव्ह ऑइल
  • कोथिंबीर
Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

कृती:

  • छोले चण्यांचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, भिजवलेले चणे कुकरच्या भांड्यात घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी टाकून चवीनुसार मीठ घाला आणि कुकरच्या ३ शिट्ट्या काढून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या चण्यांमधील पाणी काढून टाका आणि काहीवेळ चणे थंड करण्यासाठी ठेवा.
  • मोठ्या वाटीमध्ये उकडलेले चणे, चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, किसून घेतलेले बीट, गाजर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, चाट मसाला, काळी मिरी पावडर , चवीनुसार मीठ, मक्याचे दाणे घालून व्यव्स्थीत मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सॅलडवर ऑलिव्ह ऑइल घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले छोले चण्यांचे सॅलड.

Web Title: Start the day with healthy food instantly make nutritious chickpea salad in 15 minute easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
1

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
2

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
3

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
4

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.