Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोकणातील फेमस सोलकढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 10:20 AM
पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

कोकण किनारपट्टी भागात नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. कोकणात मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थांमध्ये खोबऱ्याचा वापर केला जातो. जेवणात जर खोबर नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही आणि चव सुद्धा लागत नाही. कोकणातील अतिशय फेमस पदार्थ म्हणजे आंबटगोड चवीची सोलकढी. माशांचे जेवण केल्यानंतर जर जेवणाच्या ताटात सोलकढी नसेल तर जेवण अपूर्णच वाटते. सोलकढी केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. शरीरात वाढलेले पित्ताचे प्रमाण नियंत्रणात करण्यासाठी सोलकढी प्यायली जाते. याशिवाय कोकणातील पारंपरिक पदर्थांच्या यादीमध्ये सोलकढीचे नाव आवर्जून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढीचे सेवन केले जाते. जड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचन होण्यासाठी सोलकढी पितात. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या सोलकढीमध्ये गुलाबी रंगाचा वापर केला जातो. पण हाच गुलाबी रंग शरीरासाठी अतिशय घातक ठरतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीचा वापर करून सोलकढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

साहित्य:

  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कोकम सरबत
  • जिरं
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • मीठ
  • पाणी
  • कोथिंबीर
Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

कृती:

  • सोलकढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, लसूण, जिरं आणि आवश्यकतेनुसार हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर मिश्रणात थोडस पाणी घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेला मिश्रण कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्यात पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • कॉटनच्या कपड्यावर मिश्रण ओतून गाळून घ्या. तयार केलेल्या सोलकढीमध्ये आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे अन्यथा घालू नये.
  • त्यानंतर त्यात आंबट चवीचा कोकम सरबत, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार साखर घालून चमच्याने मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सोलकढी पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड चवीची सोलकढी. सोलकढी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make solkadhi at home simple food recipe summer special drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.