Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लो कॅलरी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

आज आम्ही तुम्हाला ज्वारी मसूर डाळ डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय वजन कमी करताना नाश्त्यात मसूर डाळीचा डोसा खावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

१० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा ज्वारी मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पोटावर किंवा मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळी जेवण करत नाही. सतत उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरसंबंधित गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे योग्य पद्धत फॉलो करून वाढलेले वजन कमी करावे. चुकीच्या पद्धतीने वजन केल्यास शरीराचे नुकसान होईल. शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात लो कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ सहज पचन होतात आणि शरीरावर चरबीचा घेर सुद्धा वाढवत नाहीत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागत नाही. पोट जास्त वेळ भरलेले राहते. तसेच मसूर डाळीमध्ये प्रथिने असतात. मसूर डाळ खाल्ल्यामुळे शरीर थंडावा कायम टिकून राहतो. हे पीठ रात्रभर आंबवण्याची कोणती आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया ज्वारी मसूर डाळीचा डोसा बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

साहित्य:

  • मसूर डाळ
  • ज्वारीचे पीठ
  • टोमॅटो
  • कांदा
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • रवा
  • कोथिंबीर
  • तूप
  • कोथिंबीर
रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

कृती:

  • ज्वारी मसूर डाळीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ स्वच्छ करून वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी.
  • भिजवलेल्या डाळींमधील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घेऊन त्यात बारीक केलेला कांदा, टोमॅटो घालून मऊ पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट भांड्यात काढून त्यात बारीक रवा आणि लाल तिखट घालून १० मिनिटं मिश्रण तसेच ठेवून द्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात ज्वारीचे पीठ, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनला तेल लावून घ्या आणि तयार केलेल्या पिठाचा डोसा काढून बाजूने तेल सोडा.
  • यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही. डोसा दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ज्वारी मसूर डाळीचा डोसा.

Web Title: How to make jowar masoor dosa at home simple breakfast recipe weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.