Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वयाच्या तिशीमध्ये मेनोपॉज आल्यामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2026 | 01:15 PM
वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो 'या' गंभीर आजारांचा धोका

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो 'या' गंभीर आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे?
मेनोपॉज येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
प्रीमेच्युअर मेनोपॉज म्हणजे काय?

वयाच्या १० ते १२ वर्षांमध्ये मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे, वातावरण, बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे वयाच्या तिशीमध्येच मासिक पाळी बंद होते. साधारणता ४५ ते ५५ वयोगटात मेनोपॉज येतो. ही एक शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण वयाच्या ४० व्या वर्षांआधीच मासिक पाळी बंद झाल्यास महिलांना गंभीर आजारांची लागण होऊ शकते. या स्थितीला अकाली मेनोपॉज’ किंवा ‘प्रीमेच्युअर मेनोपॉज’ असे सुद्धा म्हंटले जाते. योग्य वेळी मेनोपॉज न आल्यास महिलांच्या शरीरात असंख्य शारीरिक आणि मानसिक बदल होऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)

‘बंद पडली’ अशी प्रतिमा ! महात्मा गांधी रुग्णालयाने घडवला इतिहास,मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार

मासिक पाळी बंद होणे ही केवळ प्रक्रिया नसून महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा गंभीर संकेत आहे. यामुळे महिलांना कोणत्याही गंभीर आजाराची लागण सुद्धा होऊ शकते. वय वाढल्यानंतर शरीरात होणारे बदल स्वीकारणे सहज सोपे होते, पण कमी वयात शरीरात होणाऱ्या बदलांना स्वीकारणे फार अवघड आहे. वेळे आधीच मासिक पाळी गेल्यामुळे महिलांची हाडे कमकुवत होणे, सतत मूड सविंग्स, हृदयविकार, हार्ट स्ट्रोक किंवा गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया तरुण वयात मासिक पाळी जाण्याची कारणे.

वयाच्या तिशीमध्ये मेनोपॉज येण्याची कारणे:

लवकर मेनोपॉज येणाऱ्या महिलांना भविष्यात हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या मते, मेनोपॉजपूर्वी महिलांना ‘एस्ट्रोजन’ सारखे हार्मोन्स हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांपासून शरीराला सुरक्षा मिळवून देतात. पण तरुण वयात आलेल्या मेनोपॉजमुळे ही सुरक्षा कमी होऊन जाते आणि शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढतो.

वयाच्या ४० वर्षाआधीच मेनोपॉज आल्यामुळे महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन या अतिशय महत्वाच्या हार्मोन्सची पातळी अचानक खालावते. ज्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. एस्ट्रोजन हार्मोन रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास मदत करते. पण मासिक पाळी बंद झाल्यामुळे हा स्पोर्ट कमी होऊन जातो. यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात. भविष्यत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते.

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील अमृत

एस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची घनता झपाट्याने कमी होऊन जाते. हाडे अतिशय ठिसूळ होऊन जातात, ज्यामुळे कुठेही लागल्यानंतर फ्रॅक्चर होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या चढ उत्तरामुळे सतत मूड स्विंग्स होऊन आरोग्य बिघडते.याशिवाय मेनोपॉज आल्यामुळे अंडाशयाचे कार्य थांबते आणि स्त्रीबीज तयार होणे बंद होऊन जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या तिशीत मेनोपॉज येऊ शकतो का?

    Ans: होय, काही महिलांमध्ये ४० वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो. याला अर्ली किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हटले जाते.

  • Que: तरुण वयात मेनोपॉज येण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: आनुवंशिक कारणे, हार्मोन्समधील बदल, काही वैद्यकीय उपचार, अंडाशयाशी संबंधित समस्या किंवा ऑटोइम्यून आजार यामुळे लवकर मेनोपॉज येण्याची शक्यता असू शकते.

  • Que: लवकर मेनोपॉजची लक्षणे कोणती?

    Ans: मासिक पाळी अनियमित होणे किंवा बंद होणे, अचानक गरम होणे (हॉट फ्लॅशेस), रात्री घाम येणे, मूडमध्ये बदल, झोपेच्या समस्या आणि योनीमार्गात कोरडेपणा अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Early menopause in 30s causes symptoms and health risks women should know health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • menopause
  • menstruation health
  • women health

संबंधित बातम्या

Health Update:रुग्णालयातील एनसीडी सुविधांचे सर्वेक्षण! आरोग्य संस्थांकडून पायाभूत सुविधांची विस्तृत माहिती मागवली
1

Health Update:रुग्णालयातील एनसीडी सुविधांचे सर्वेक्षण! आरोग्य संस्थांकडून पायाभूत सुविधांची विस्तृत माहिती मागवली

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय
2

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

Periods दरम्यान पेनकिलरची गोळी घेतल्यास प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का? जाणून घ्या औषध घेताना कोणती काळजी घ्यावी
3

Periods दरम्यान पेनकिलरची गोळी घेतल्यास प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का? जाणून घ्या औषध घेताना कोणती काळजी घ्यावी

Period Pain Reasons: मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोटात वेदना का होतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

Period Pain Reasons: मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोटात वेदना का होतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.