मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि स्नायू शिथिल होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वयाच्या तिशीमध्ये मेनोपॉज आल्यामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
मासिक पाळी आल्यानंतर पहिल्या दिवशी खूप जास्त वेदना होतात. या वेदनांमुळे छोटी मोठी कामे करताना सुद्धा खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. चला तर जाणून घेऊया पाळी आल्यानंतर पहिल्या…
महिलांमध्ये आढळणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज’ हा एक आनुवंशिक आजार आहे. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून…
मासिक पाळी येण्याच्या आठवडाभर आधी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्स शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे येतात. त्यामुळे पिंपल्स आल्यानंतर त्यांना वारंवार हात लावू नये. यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज दिसू शकते.
महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस आणि ओव्हेरियन सिस्टच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. गर्भाशयाच्या आतील भागात पाण्याची किंवा द्रव पदार्थांची गाठ तयार झाल्यानंतर दिसून येतात ही लक्षणे.
Women Menstrual Cycle : मासिक पाळीदरम्यान शरीरात हॉर्मोनल बदल होऊ लागतात. याकाळात काही फळांचे सेवन हे आवर्जून टाळायला हवे अन्यथा आरोग्याच्या समस्या दुपटीने वाढू शकतात.
वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून घेणे फार आवश्यक आहे. यामुळे आजाराचे निदान होईल.
गर्भाशयाच्या मुखाला सूज आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखून आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जाणून घ्या सविस्तर.
मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील पदार्थ खावेत.
मासिक पाळीतील रक्त त्वचेवर लावणे अयोग्य आहे. यामुळे त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया मून मास्किंग म्हणजे काय? यामुळे त्वचेला कोणती हानी पोहचते?
मासिक पाळीबाबत अजूनही अनेक महिलांना गैरसमजूती आहेत आणि या गोष्टींना वेळीच आळा घालण्याची गरज असते. पण त्यासाठी सर्वसामान्यांना तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. मासिक पाळीसंबंधित अज्ञान काढा
मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, पण तुम्हाला माहिती आहे का की या काळात त्यांनी किती वेळा आंघोळ करावी? मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी आहे गरजेचे
गर्भाशयाच्या अस्तरावर तयार होणारे गर्भाशयातील पॉलीप्स गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करतात, ज्यामुळे रक्तस्त्राव वाढतो. याशिवाय शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढते.
मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी अधिक स्वच्छता पाळायला हवी. अनेकदा याची जागरूकता करण्याची गरज भासते. मासिक पाळीत अधिक स्वच्छतेची काळजी का घ्यावी याबाबत तज्ज्ञांचे मत
Period Pain: महिलांसाठी मासिक पाळी हे एक वेगळंच दुखणं आहे. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात खूपच त्रास होतो आणि यावर्षी गुगलवरदेखील सर्वाधिक सर्चमध्ये मासिक पाळीच्या त्रासावरील उपाय शोधण्यात आले
मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर…
पाकिस्तानचा प्रसिद्ध संगीत निर्माता रोहेल हयात यांनी मासिक पाळीबाबत वक्तव्य केले आहे, जेव्हा ट्विटरवर काही महिला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना आणि हार्मोन्समधील बदलांबद्दल बोलत होत्या.