पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पण हे नक्की का होते आणि मेनोपॉजनंतर याचे प्रमाण कसे वाढत आहे, याबाबत अधिक माहिती आपण घेऊया
पुरुषांनाही रजोनिवृत्तीचा त्रास होतो का? वयानुसार त्यांची प्रजनन क्षमता कमी होते का? आणि पुरुष कोणत्या वयापर्यंत वडील होऊ शकतात? हे प्रश्न तुम्हाला पण पडले आहेत का तर हे जाणून घ्या
धावकपाळीच्या जीवनशैलीमुळे महिला आरोग्याकडे व्यवथित लक्ष देत नाहीत.यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर.
मेनोपॉज वा पेरिमेनोपॉजच्या या टप्प्यामुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होऊ शकतात आणि पोषण आरोग्य राखण्यात आणि मूड सुधारण्यात कोणते पदार्थ खावेत समजून घ्या