संध्याकाळ होईल आणखीन मजेदार; घरी बनवा चवदार अन् थंडगार दहीवडा, खूप सोपी आहे रेसिपी
दहीवडा हा एक अत्यंत चविष्ट आणि थंडावा देणारा पारंपरिक भारतीय पदार्थ आहे. उन्हाळ्यात किंवा सणावाराच्या खास जेवणात दहीवडा हमखास असतोच. मऊसर वडे, गोडसर दही, आणि झणझणीत चटणी यांचा समावेश असलेली ही रेसिपी अगदी तोंडाला पाणी आणणारी असते. हे फेमस स्ट्रीट फूड तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यात दिसून येईल मात्र आज आम्ही तुमच्यासोबत याची एक सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी शेअर करत आहोत.
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट आणि मऊ पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
सध्याचे वातावरण पाहता बाहेरचं अन्न खाण सुरक्षित नाही अशात तुम्ही चविष्ट पदार्थ घरीच तयार करू शकता. दहीवडाचा थंडावा तुमच्या मनाला शांत करेल आणि यात वापरण्यात आलेल्या चटण्या तोंडाच्या चवीची पुरेपूर काळजी घेतील. ही रेसिपी अगदी घरीही सहज बनवता येते. चला तर मग, लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
Shravan 2025 : उपवासाला भूक लागते? मग बाहेरून कशाला आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स
कृती: