• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Shravan 2025 For Upvas Make Tasty And Cripsy Potato Chips At Home

Shravan 2025 : उपवासाला भूक लागते? मग बाहेरून कशाला आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स

उपवासात कुरकुरीत चवदार आनंद म्हणजे बटाट्याचे चिप्स. उपवासात काही चवदार आणि कुरकुरीत खावंसं वाटत असेल तर बटाट्याचे चिप्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. बाजारात मिळणारे हे चिप्स तुम्ही घरीही तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2025 | 02:40 PM
Shravan 2025 : उपवासाला भूक लागते? मग बाहेरून कशाला आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा महिना व्रत-वैकल्यासाठी फार खास मानला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो अशात अनेकांचा या महिन्यात उपवास असतो. आता उपवास म्हटलं की, यात बरेच खाद्यपदार्थ खाण्यास वर्ज्य केले जाते. साबुदाणा खिचडी, उसळ हे तर सामान्य पदार्थ आहेत. बऱ्याचदा उपवासात हलकी हलकी भूक लागली की अनेकजण बटाट्याच्या चिप्सचे सेवन करतात. हे कुरकुरीत चिप्स हलक्या भुकेसाठी आणि चवीसाठी एकदम परफेक्ट आहेत.

साधा भात खाऊन कंटाळा आल्यास दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा आंबट-तिखट लेमन राईस, नोट करा रेसिपी

अनेकदा हे चिप्स बाहेरून खरेदी केले जातात मात्र आज आमही तुम्हाला हे कुरकुरीत बटाट्याचे चिप्स घरी कसे तयार करायचे ते सांगणार आहोत. हे चिप्स झटपट तयार होतात, कुरकुरीत लागतात आणि उपवासाच्या नियमांनुसार योग्यही आहेत. उपवासावेळी जर तुम्हाला हलकी हलकी भूक लागत असेल आणि स्नॅकिंगसाठी काही हवं असेल तर हे चिप्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. चला जाणून लगेच घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Potato Chips Delicious home made potato chips with sea salt and black pepper against a rustic background. potato chips  stock pictures, royalty-free photos & images

साहित्य:

  • बटाटे – २ मोठे (सडपातळ चिरलेले)
  • सैंधव मीठ – चवीनुसार
  • मिरपूड / मिरची पावडर – ऐच्छिक
  • तळण्यासाठी शेंगदाणा तेल / साजूक तूप
  • थंड पाणी – १ वाटी
Shravan 2025 : व्रतासाठी परिपूर्ण कॉम्बिनेशन; यंदाच्या उपवासाला बनवा राजगिऱ्याची पुरी अन् बटाट्याची उसळ

कृती:

  • बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाट्यांची साले काढून, अगदी पातळ आणि गोल चकत्या कापा (हँड स्लायसर वापरल्यास उत्तम).
  • यानंतर कापलेले बटाटे लगेच थंड पाण्यात टाका – यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जातो आणि चिप्स अधिक कुरकुरीत होतात.
  • १०–१५ मिनिटांनी बटाट्याचे चिप्स पाण्यातून काढून एका स्वच्छ कापडावर नीट वाळवा.
  • आता आता कढईत तेल गरम करा.
  •  तेल चांगले तापल्यावर त्यात हळूहळू बटाट्याचे चिप्स घालून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • चिप्स तळून झाल्यावर  टिशू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून जास्त तेल निघेल.
  • त्यावर सेंदू मीठ आणि थोडी मिरची पावडर टाकून नीट हलवा.
  • लक्षात तुम्हाला हे चिप्स मध्यम आचेवर तळायचे आहेत
  • अधिक कुरकुरीत चिप्ससाठी तळण्याआधी बटाट्याचे स्लाइस अर्धा तास उन्हात वाळवले तरी चालतात.
  • हे चिप्स एका एअरटाइट डब्यात भरून २–३ दिवस टिकवता येतात.

Web Title: Shravan 2025 for upvas make tasty and cripsy potato chips at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Chips
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर

Feb 16, 2026 | 07:10 PM
kohrra 2 ’मध्ये स्त्रीशक्तीचा ठसा, पूजा भामर्रांची दमदार भूमिका चर्चेत, आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली…

kohrra 2 ’मध्ये स्त्रीशक्तीचा ठसा, पूजा भामर्रांची दमदार भूमिका चर्चेत, आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली…

Feb 16, 2026 | 07:03 PM
Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

Feb 16, 2026 | 06:59 PM
परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

Feb 16, 2026 | 06:52 PM
IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

Feb 16, 2026 | 06:50 PM
भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

Feb 16, 2026 | 06:47 PM
Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Feb 16, 2026 | 06:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.