Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

शरीरात वारंवार जाणवणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यांनतर शरीरात खूप जास्त अशक्तपणा जाणवू लागतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 01:31 PM
शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

Follow Us
Close
Follow Us:

सतत थकवा कशामुळे जाणवतो?
रक्त वाढवण्यासाठी काय खावे?
रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. यासोबतच शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत असणे सुद्धा फार आवश्यक आहे. बऱ्याचदा विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. कोणतेही काम करताना कमजोरी आल्यासारखे वाटते तर काहीवेळा अचानक कोणत्याही क्षणी डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येते. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष न तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. शरीरात कोणताही बिघाड झाल्यानंतर वारंवार शरीरात लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा कशामुळे जाणवतो, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Summer Vacation Tips : उन्हाळी सुट्टीत मुलांना ठेवा अ‍ॅक्टिव्ह! या क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमवा त्यांचे मन

थकवा आणि कमजोरी:

तुमच्या शरीरात नेहमीच थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर अ‍ॅनीमियाची लक्षणे असू शकतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा वाढून शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. तसेच इतर आजरांमुळे सुद्धा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. अ‍ॅनीमिया झाल्यानंतर थकवा, अशक्तपणासोबतच चा पिवळी पडणे किंवा श्वास भरून येणे, सतत चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तर काहीवेळा रक्ताची पातळी प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे हात पाय खूप जास्त थंड पडतात.

रक्त वाढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत:

शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. नियमित बीट किंवा बीटचा रस प्यावा. तसेच डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे रक्त भरून निघते. थकवा अशक्तपणा कमी करण्यासाठी गाजर आणि बीटचा रस प्यावा. याशिवाय नियमित २ किंवा ३ खजूर खावे. यामुळे पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढते. आयुर्वेदानुसार रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास गूळ आणि चणे खाण्याचा सल्ला दिला जातो. महिनाभर नियमित गूळ आणि चणे खाल्ल्यास रक्त वाढेल आणि थकवा कमी होईल.

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

रक्त वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नियमित एक डाळिंब खावे. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामीन सी, के व्यतिरिक्त आयर्न मोठ्या प्रमाणावर आढळून येते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच रोजच्या आहारात फळे, भाज्या, पालेभाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Feeling tired and weak in the body signs of this serious illness may be related to the body know the symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
1

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
2

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
3

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
4

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.