Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

November festival List: नोव्हेंबरमध्ये अहोई अष्टमी, दिवाळी ते कार्तिकी एकादशी कधी आहे, जाणून घ्या संपूर्ण यादी

November festival List: नोव्हेंबरमध्ये कार्तिक महिन्याची सुरुवात होणार आहे. या महिन्यात दिवाळी, कार्तिकी एकादशी यांसारखे अनेक सण आणि उपवास येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यातील सण उत्सवांची यादी जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 01, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणते सण उत्सव येत आहे
  • नोव्हेंबर महिन्यात दिवाळी कधी आहे
  • कार्तिकी एकादशी कधी आहे
 

 

 

हिंदू पंचांगानुसार, नोव्हेंबर महिना कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात येतो. त्यामुळे या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या पवित्र मानले जाते. यावर्षी नोव्हेंबर महिना विशेष असणार आहे. कारण या महिन्यात दिवाळी, भाऊबीज, धनत्रयोदशी आणि कार्तिकी एकादशी यांसारखे सण उत्सव या महिन्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील सण उत्सवांची यादी जाणून घेऊया

रविवार, १ नोव्हेंबर अहोई अष्टमी

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी येणाऱ्या तिथीला अहोई अष्टमी म्हणतात. ही अष्टमी तिथी महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, यशासाठी आणि सुखासाठी साजरी करतात. या दिवशी माता निर्भ्रष्ट उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या कल्याणासाठी देवी पार्वतीची प्रार्थना करतात.

गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी

दिवाळीपूर्वी येणारी रमा एकादशी खूप विशेष मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना सर्व एकादशींमध्ये सर्वात प्रिय आहे.

शुक्रवार, 6 नोव्हेंबर धनत्रयोदशी

या दिवशी धनाची पूजा केली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते असे म्हटले जाते.

रविवार, ८ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

नरक चतुर्दशी हा भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या घटनेचे स्मरण करणारा दिवस आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी, अकाली मृत्यूची भीती दूर करण्यासाठी लोक यमराजाच्या नावाने दिवे देखील लावतात. तर याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे. या दिवशी लक्ष्मीच्या पूजेसोबत वहींची देखील पूजा केली जाते.

सोमवार, 9 नोव्हेंबर रोजी अश्विन अमावस्या

Nashik Kumbh Mela 2026: आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगल पर्व! ध्वजारोहणाने होणार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा शुभारंभ

मंगळवार १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा

बलिप्रतिपदा (ज्याला दिवाळी पाडवा किंवा ‘दिवाळीचा पाडवा’ म्हणूनही ओळखले जाते) हा हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणारा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

बुधवार, ११ नोव्हेंबर, भाऊबीज

नावाप्रमाणेच, हा सण भाऊ-बहिणींमधील प्रेम, अतूट नाते आणि विश्वासाचे प्रतीक आहे. भैया दूज दिवाळीनंतर दोन दिवसांनी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

Diwali 2026: धनत्रयोदशीला वही खरेदी, लक्ष्मीपूजनाला चोपडी पूजन; काय आहे परंपरेमागील धार्मिक महत्त्व

शुक्रवार, २० नोव्हेंबर कार्तिकी एकादशी

हिंदू पंचांगानुसार, ही तारीख कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या दीर्घ काळानंतर योगनिद्रेतून जागे होतात. या दिवसापासून हिंदू समाजात विवाह, लग्न आणि शुभ कार्यक्रम पुन्हा सुरू होतात. कार्तिकी एकादशीला देवूथानी एकादशी असे देखील म्हटले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोव्हेंबर २०२६ मध्ये कोणते प्रमुख सण येणार आहेत?

    Ans: नोव्हेंबरमध्ये अहोई अष्टमी, धनत्रयोदशी, दिवाळी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह असे सण येणार आहेत.

  • Que: नोव्हेंबरमध्ये अहोई अष्टमी कधी आहे

    Ans: नोव्हेंबरमध्ये अहोई अष्टमी १ नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: कार्तिकी एकादशी कधी आहे

    Ans: कार्तिकी एकादशी 20 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

Web Title: November festival list ahoi ashtami diwali kartiki ekadashi pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Festival News
  • hindu religion
  • month

संबंधित बातम्या

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल
1

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल
2

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल

Nashik Kumbh Mela 2026: आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगल पर्व! ध्वजारोहणाने होणार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा शुभारंभ
3

Nashik Kumbh Mela 2026: आजपासून सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगल पर्व! ध्वजारोहणाने होणार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा शुभारंभ

Easy Milk Peda Recipe: बाजारातील महागडे पेढे नकोत! कमी साहित्यात घरीच बनवा स्वादिष्ट दूध पेढे
4

Easy Milk Peda Recipe: बाजारातील महागडे पेढे नकोत! कमी साहित्यात घरीच बनवा स्वादिष्ट दूध पेढे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.