Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Food History : समोसा, जलेबी, बिर्याणी, नान आणि गुलाबजामुन हे आज भारतीयांच्या रोजच्या खाण्यापिण्याचा भाग झाले आहेत. मात्र या पदार्थांच्या इतिहासात डोकावलं तर त्यांचा संबंध भारताबाहेरील खाद्यपरंपरांशी असल्याचं दिसतं. भारताने मात्र या पदार्थांना स्वतःची चव आणि वेगळी ओळख दिली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 20, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • समोसा भारतात आला आणि कायमचा इथलाच झाला!
  • जलेबी आणि बिर्याणीचीही वेगळीच कहाणी
  • नान, गुलाबजामुनही पूर्णपणे ‘देशी’ नाहीत
Food History : भारतात जेवणाला फक्त पोट भरण्यापुरतं महत्त्व नाही, तर प्रत्येक पदार्थामागे एक गोष्ट असते. समोसा म्हटलं की चहाची टपरी, जलेबी म्हटलं की गरमागरम पाकाचा सुगंध आणि बिर्याणी म्हटलं की मसाल्यांचा दरवळ हे पदार्थ इतके आपलेसे झाले आहेत की त्यांची सुरुवात भारताबाहेर झाली असेल, यावर सहज विश्वास बसणार नाही.

पण खाद्यपदार्थांच्या इतिहासात डोकावलं तर काही प्रसिद्ध पदार्थ भारतात बाहेरून आले आणि कालांतराने ते आपल्या संस्कृतीचाच भाग बनले.

समोसा भारतात आला आणि कायमचा इथलाच झाला!

आज समोसा म्हटलं की बटाटा, मटार, मसाले आणि वरून कुरकुरीत आवरण हे ठरलेलंच. पण पूर्वीच्या समोशात बटाट्याचा प्रश्नच नव्हता. कारण बटाटा भारतातच नंतर आला. समोशाचा संबंध मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील जुन्या पदार्थांशी जोडला जातो. प्रवासी आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तो भारतीय उपखंडात पोहोचला. त्यानंतर भारतीय मसाले आणि बटाट्याची भर पडली आणि आपला आजचा ‘आलू समोसा’ जन्माला आला.

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

जलेबी आणि बिर्याणीचीही वेगळीच कहाणी

गरम जलेबी आणि त्यावर ओतलेला पाक पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. पण जलेबीचंही मूळ भारताबाहेर असल्याचं मानलं जातं. पश्चिम आशियातील ‘जलेबिया’सारख्या मिठाईच्या प्रकारांशी तिचं नातं जोडलेलं आहे. भारतात आल्यानंतर तिच्या चवीत आणि बनवण्याच्या पद्धतीत बदल झाले आणि ती आपल्या सण-उत्सवांची खास मिठाई बनली.

बिर्याणीबाबत तर अनेक कथा सांगितल्या जातात. तिच्या नेमक्या उगमावर एकमत नाही. मात्र पर्शियन आणि मध्य आशियाई खाद्यपरंपरेचा तिच्यावर प्रभाव असल्याचे मानले जाते. भारतात आल्यानंतर हैदराबादी, लखनवी, कोलकाता अशा अनेक प्रकारांनी तिचं रूपच बदलून टाकलं.

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

नान, गुलाबजामुनही पूर्णपणे ‘देशी’ नाहीत !

नान आज उत्तर भारतातील जेवणात अगदी सहज दिसतो. पण त्याचाही संबंध पर्शियन आणि मध्य आशियाई खाद्यपरंपरेशी जोडला जातो. भारतात तंदूर आणि स्थानिक पद्धतीमुळे त्याला वेगळीच ओळख मिळाली.

गुलाबजामुनचंही काहीसं असंच आहे. आज लग्नसमारंभ असो किंवा जेवणानंतरची मिठाई, गुलाबजामुनला खास मागणी असते. त्याच्या नावावर आणि जुन्या पाककृतींवर पर्शियन प्रभाव दिसतो; मात्र भारतात खवा वापरून तयार झालेल्या प्रकाराने त्याला पूर्णपणे वेगळी ओळख दिली.

म्हणजेच, या पदार्थांची सुरुवात कुठेही झाली असली तरी भारतात आल्यावर त्यांना मिळालेली चव आणि ओळख इतकी खास आहे की आज ते परदेशी आहेत, असं सांगितलं तर कुणालाही पटणार नाही !

 

 

Web Title: Food history from samosa jalebi to biryanithey seem indian but their roots lie abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • food news
  • gulabjam
  • Marathi News
  • Samosa
  • Top Marathi News

संबंधित बातम्या

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
1

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
2

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
3

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!
4

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.