Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

Diwali 2026: दिवाळी पाडवा म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामधील वीण आणखीनच घट्ट करण्याचा सुंदर दिवस. यादिवशी बायको नवऱ्याचे औक्षण करते आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करते. तसेच नवरा बायकोला सुंदर गिफ्ट देतो. दिवाळी पाडव्याच्या या मराठमोळ्या शुभेच्छा बायकोला नक्कीच पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 05:30 AM
सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्व आहे. राजा बलीचा दानशूरपणा, त्याची प्रजावत्सल वृत्ती, भगवान विष्णूंनी घेतलेली परीक्षा आणि बलीने केलेला आत्मसमर्पणाचा त्याग केला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. अहंकारापेक्षा नम्रता, संपत्तीपेक्षा दानशीलता आणि सामर्थ्यापेक्षा धर्माचरण श्रेष्ठ आहे, अशी शिकवण धार्मिक कथांमधून मिळते. दिवाळी पाडवा म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामधील वीण आणखीनच घट्ट करण्याचा सुंदर दिवस. यादिवशी बायको नवऱ्याचे औक्षण करते आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करते. तसेच नवरा बायकोला सुंदर गिफ्ट देतो. त्यामुळे दिवाळी पाडाव्यानिमित्त नवरा बायकोच्या नात्यामधील प्रेम घट्ट करण्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा एकमेकांना पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Diwali Padwa 2026: दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? जाणून घ्या राजा बली आणि वामन अवताराची कथा

“आला पाडवा, चला सजवूया रांगोळ्याच्या आराशी, इच्छित लाभो मनी असे ते, सुखही नांदो पावलाशी. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा, पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट! दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!”

“नवा सुगंध – नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

नवऱ्यासाठी बायको सजली
दिवाळी पाडव्याची पहाट आली
औक्षण केले संसाराची वीण घट्ट झाली
नवऱ्याने गिफ्ट देताच बायकोची कळी खुलली
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

सोन्यासारखी नाती जपली
देवी लक्ष्मीची कृपा मिळाली
संसार माझा सोन्याचा
दिवाळीच्या प्रकाशाने सोनेरी झाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

दिव्यांची आरास दारी
रांगोळी तोरण दारी
लक्ष्मी आली घरी
दिवाळीच्या दिनी
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळी पाडव्याच्या लाख शुभेच्छा
देवी लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर
कृपा राहो,धनधान्य आरोग्य संपदा
तुम्हाला मिळो हीच प्रार्थना
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

धनाची पूजा करुनी
लक्ष्मीपूजन साजरे केले
आज दिवाळी पहाट आली
घरातील लक्ष्मी सजली
दिवाळी अशाप्रकारे
आनंदात साजरी झाली
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

उटण्याचा सुगंध दरवळला
दिवाळी पाडव्याला
नवरा बायको सजले
सण हा खास साजरी करायला
हॅपी पाडवा सगळ्यांना…!

Web Title: Diwali 2026 send heartwarming marathi wishes to your wife and make your bond stronger sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Diwali
  • Festival of light
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
1

Diwali Air Pollution: प्रदूषणाचा धोका कायम! हवेत किती दिवस तरंगतात विषारी कण? 14 शहरांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या
2

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

BhauBeej 2026: ओवाळणीच्या ताटात पैसे का ठेवतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व आणि कारणे
4

BhauBeej 2026: ओवाळणीच्या ताटात पैसे का ठेवतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व आणि कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.