तीच तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळला आहात? मग आजच घरी बनवा चमचमीत टोमॅटो पुलाव
आपला वाटतो तितका स्वयंपाक सोपा नाही. रोज रोज आता काय भाजी बनवावी हा गृहिणींना पडणारा नेहमीचा प्रश्न. अनेकदा तीच तीच भाजी चपाती खाऊन घरातील सर्वांना कंटाळा येतो अशात काहीतरी वेगळे आणि चमचमीत खावे असे वाटत असते. मात्र कामावरून थकून आलेल्या किंवा संपूर्ण दिवसभर घरात काम केलेल्या गृहिणींची रात्रीच्या जेवणावेळी सगळी एनर्जी संपूर्ण जाते.
अशावेळी गृहिणी एका टेस्टी पण सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी एक हटके आणि चवदार अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या या रेसिपीचे नाव आहे टोमॅटो पुलाव. ही रेसिपी @MadhurasRecipeMarathi नावाच्या युट्युब अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Recipe: चटपटीत आलू भुजिया घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी पद्धत
साहित्य
हेदेखील वाचा – ढाबा स्टाइल मिक्स व्हेज आता घरीच तयार करा, नोट करा साहित्य आणि कृती
कृती