बाहेर जेवायला गेलो की मिक्स व्हेज हा पदार्थ आवर्जून ऑर्डर केला जातो. मिक्स भाज्यांची ही रसरशीत भाजी अनेकांना खायला फार आवडते. चवीबरोबरच ही भाजी आरोग्यासाठी फायद्याची ठरत असते कारण यात अनेक भाज्या वापरल्या जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? ही भाजी तुम्ही घरीदेखील अगदी सहज बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत ढाबा स्टाइल मिक्स व्हेजची एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. घरातील लहान मुलं भाज्या खाण्यास टाळाटाळ करत असतील तर तुम्ही घरी ही भाजी तयार करू शकता. या भाजीची चव सर्वांना बोट चाटायला भाग पाडेल. ही चमचमीत भाजी तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणाला बनवा पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील
साहित्य
हेदेखील वाचा – Recipe: मार्केटसारखी काजू-कतली आता घरीच बनवा, योग्य पद्धत जाणून घ्या
कृती