Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा ‘रागी पिझ्झा’

Ragi Pizza Recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत पिझ्झा सर्वांनाच खायला फार आवडतो पण याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. अशात आपल्या क्रेव्हिंग्सना पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरीच नाचणीच्या पिठाचा टेस्टी पिझ्झा तयार करु

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 03:30 PM
Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा 'रागी पिझ्झा'

Recipe : टेस्टी गोष्ट अनहेल्दीच नसू शकते, आता क्रेव्हिंग झाली तर घरीच बनवून खा 'रागी पिझ्झा'

Follow Us
Follow Us:
  • पिझ्झा कुणाला खायला आवडत नाही.
  • पण यात वापरला जाणारा मैदा आरोग्याच्या समस्या वाढवत असतो.
  • अशात मैद्याच्या जागी नाचणीचे पीठ वापरुन आपण तितकाच टेस्टी असा रागी पिझ्झा तयार करु शकता.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत फास्ट फूडची क्रेझ वाढली असली तरी आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे, पण मैद्याच्या बेसमुळे तो अनेकदा अनारोग्यकारक ठरतो. अशा वेळी पौष्टिक पर्याय म्हणून रागी म्हणजेच नाचणीचा वापर करून बनवलेला पिझ्झा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हा पिझ्झा चविष्ट तर लागतोच, पण शरीरासाठीही फायदेशीर असतो. वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी हा रागी पिझ्झा उत्तम आहे. घरच्या घरी साध्या साहित्यांत बनणारी ही रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडेल.

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’

साहित्य

  • एक कप नाचणी पीठ
  • अर्धा कप गव्हाचे पीठ
  • अर्धा कप दही
  • एक चमचा ऑलिव्ह ऑइल/ तेल
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • अर्धा कप पिझ्झा सॉस
  • बारीक चिरलेली शिमला मिरची
  • चिरलेला कांदा
  • चिरलेला टोमॅटो
  • मक्याचे दाणे
  • अर्धा कप किसलेले मोझरेला चीज
  • ओरिगानो आणि चिली फ्लेक्स
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र मिसळून घ्या. त्यात दही आणि ऑलिव्ह ऑइल किंवा साध तेल घालून मऊसर पीठ मळून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी वापरा. हे पीठ झाकून काही वेळ बाजूला ठेवा.
  • त्यानंतर मळलेले पीठ घेऊन पिझ्झाच्या आकारात लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर हलके तेल लावा आणि हा बेस मंद आचेवर दोन्ही बाजूंनी थोडा शेकून घ्या.
  • बेस हलका शिजल्यावर त्यावर पिझ्झा सॉस समान पसरवा. त्यावर चिरलेल्या भाज्या आणि मक्याचे दाणे व्यवस्थित पसरवा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पनीरचे तुकडे देखील घालू शकता. आता वरून किसलेले मोझरेला चीज घाला.
  • तवा झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे शिजू द्या, जेणेकरून चीज वितळेल आणि बेस पूर्णपणे शिजेल.
  • पर्यायाने तुम्ही हा पिझ्झा प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्येही बेक करू शकता.
  • शेवटी वरून ओरिगानो आणि चिली फ्लेक्स भुरभुरा. गरमागरम आणि पौष्टिक रागी पिझ्झा सर्व्ह करा.
  • हा हेल्दी रागी पिझ्झा चव आणि आरोग्य यांचा सुंदर समतोल साधतो.

Web Title: How to make ragi pizza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
1

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
3

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.