Diwali 2024: नेहमीच चकली सोडा, यंदा दिवाळीला बनवा झटपट पोह्यांची चकली
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा 31 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने सर्वत्र दिव्यांची रोशनाई पाहायला मिळते. असे वाटते, जणू ही संपूर्ण सृष्टीचं तेजमय झाली आहे. आता दिवाळीची तयारी अखेर सुरु झाली आहे. नवीन कपडे, फटाके, कंदील, पणत्या आणि यासह महिलांच्या फराळाच्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे. आता दिवाळी म्हटली की, फराळ आहे आलाच! अनेकजण तर हा फराळ खण्यासाठी दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतात.
फराळात अनेक वेगवगेळ्या पदार्थांचा समावेश असतो. यातील मुख्य आणि प्रमुख पदार्थ म्हणजे चकली. मसालेदार आणि कुरकुरीत चकली दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची. सर्वांच्या घरी दिवाळीत ही चकली आवर्जून बनवली जाते किंवा मग बाहेरून खरेदी केली जाते. मात्र चकली बनवण्यासाठी फार वेळ लागतो. यासाठी आधी भाजणी तयार करावी लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही भाजणीशिवाय झटपट देखील चकली तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोह्यांची कुरकुरीत चकली कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते आणि चवीलाही फार छान लागते. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Diwali 2024: फराळाची रंगत वाढवेल लसूण शेव, वाचा परफेक्ट रेसिपी
साहित्य
हेदेखील वाचा – लहान मुलांना खुश करा! कॅडबरी डेरी मिल्कपासून झटपट बनवा टेस्टी आईस्क्रीम
https://fb.watch/vscqHR9J7S/
कृती