दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे आता महिलांची लगबग सुरू झाली आहे. शॉपिंगपासून ते साफसफाई आणि फराळापर्यंत सर्व प्रकारच्या तयारींना आता सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणानिमित्त घरी फराळाचे निरनिराळे पदार्थ बनवले जातात. दिवाळीचा हा फराळ अनेकांच्या आवडीचा आहे आणि लोक महिनोंमहिने या फराळाचा आनंद लुटत असतात.
आज आमही तुमच्यासोबत अशीच एक फराळाची एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. या रेसिपीचे नाव आहे लसूण शेव. तुम्ही अनेकदा ही शेव बाजारातून खरेदी करून खाल्ली असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही दिवाळीनिमित्त ही मसालेदार शेव घरीच तयार करू शकता. याची रेसिपी फार सोपी आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – लहान मुलांना खुश करा! कॅडबरी डेरी मिल्कपासून झटपट बनवा टेस्टी आईस्क्रीम
साहित्य
हेदेखील वाचा – Diwali 2024: भाजाणीची परफेक्ट चकली कशी तयार करायची? जाणून घ्या
कृती