Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी

Poha Pakoda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक हटके आणि चविष्ट रेसिपी शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याच्या ठरणार आहे. हे कुरकुरीत पोहे भजी तुमच्या संध्याकाळची मजा द्विगुणित करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 22, 2025 | 11:02 AM
संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी

संध्याकाळच्या हलक्या-फुलक्या भुकेसाठी घरी बनवा कुरकुरीत पोह्यांचे भजी, खूप सोपी आहे रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

संध्याकाळ झाली की, हलकी हलकी भूक लागणं सामान्य आहे. गरमा गरम चहासोबत जर काही कुरकुरीत खायला मिळालं तर संध्याकाळची मजाच द्विगुणित होऊन जाते. अनेकजण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही ना काही नवीन चविष्ट रेसिपी शोधत असतात. तुम्हीही खाद्यप्रेमी असाल आणि तुम्हालाही नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असेल तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवी.

तुम्हालाही मसालेदार स्नॅक्स आवडतात का? जर होय, तर पोहे भजी तुमच्यासाठी योग्य आहेत! हे भजी बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि याची चव अशी असेल की तुम्ही बोट चाटत राहाल. हे पोह्यांचे भजी अगदी निवडक साहित्यापासून तयार केले जातात. तेच तेच नेहमीचे भजी सोडा आणि यावेळी पोह्यांचे हे भाजी बनवून पहा. चला, जाणून घ्या ते तयार करण्याची सोपी रेसिपी.

कारलं खायला आवडत नाही? मग एकदा याची कुरकुरीत भजी बनवून पहा; मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

साहित्य

  • 1 कप पोहे
  • 1/2 कप बेसन
  • 1/4 कप दही
  • 1 कांदा, बारीक चिरलेला
  • 1 हिरवी मिरची, बारीक चिरून
  • 1/2 इंच आले, किसलेले
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून गरम मसाला
  • 1/4 टीस्पून कॅरम बिया
  • 1/2 टीस्पून धने पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • कोथिंबीर, बारीक चिरून (गार्निशसाठी)

Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज खिमा, चवीसह पोषणही मिळेल

कृती

  • पोह्यांचे भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम पोहे धुवा आणि 10-15 मिनिटे पाण्यात भिजवा
  • नंतर यातील अतिरिक्त पाणी काढून टाका
  • यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन, दही, कांदा, हिरवी मिरची, आले, हळद, तिखट, गरम मसाला, ओरेगॅनो, धने पावडर, कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा
  • आता पिठात भिजवलेले पोहे घालून मिक्स करा
  • हे पीठ थोडे जाडसरंच ठेवा, जर पीठ खूप घट्ट असेल तर तुम्ही थोडे पाणी घालू शकता
  • नंतर गॅसवर कढईत तेल गरम करा
  • तेल गरम झाले की यात तयार पिठाचे भजी करून सोडा
  • हे भजी मध्यम आचवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • शेवटी, अतिरिक्त तेल काढण्यासाठी तयार पकोडे बटर पेपरवर काढा
  • तयार पोहा भजी गरमागरम चहासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Evening snacks recipe know how to make cripsy poha pakora

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

जागतिक शाकाहारी दिन : पनीर 65 पासून पनीर लबाबादारपर्यंत पनीरच्या या सहज, सोप्या अन् चविष्ट रेसिपीज घरी ट्राय तर करा
1

जागतिक शाकाहारी दिन : पनीर 65 पासून पनीर लबाबादारपर्यंत पनीरच्या या सहज, सोप्या अन् चविष्ट रेसिपीज घरी ट्राय तर करा

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’
2

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी
3

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा
4

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.