Veg Keema Recipe: आता घरच्या घरी ट्राय करा मसालेदार व्हेज किमा, चवीसह पोषणही मिळेल
विकेंडचा दिवस आला की आपल्या जिभेचे चोचले देखील वाढू लागतात. त्यातही तुम्ही नॉनव्हेज असाल तर घरी चीकन-मटणचा बेत होणे हे पक्केच आहे. बहुतेक लोक रविवारी नॉन-व्हेज खाण्याचा बेत करतात खरा आणि मात्र त्यातही बऱ्याच अनेक सणवार किंवा चतुर्थी/एकादशी रविवार येऊन आदळतात ज्यामुळे लोकांना यादिवशी नॉनव्हेजचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्यासोबतही असे बऱ्याचदा झाले असेल. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हेज पदार्थ घेऊन आलो आहोत ज्याची अप्रतिम चव तुम्हाला नॉनव्हेजचीही चव विसरायला लावेल.
तुम्ही आतापर्यंत चिकन-मटण खिमा तर अनेकदा ऐकला असेल मात्र तुम्ही कधी व्हेज किमा पदार्थांविषयी ऐकले आहे का? होय तुम्ही बरोबर ऐकले. आज आम्ही तुम्हाला व्हेज खिमाची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी चवीला इतकी अप्रतिम लागते की याची चव तुम्हाला पुन्हा पुन्हा हा पदार्थ बनवण्यास भाग पाडेल. एका नवीन पदार्थाच्या शोधात असल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील
साहित्य
व्हेज खाद्यप्रेमींसाठी खास! घरी ट्राय करा झणझणीत कोबी खिमा रेसिपी, लगेच नोट करा साहित्य आणि कृती
कृती