Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ

Weight Loss Recipe: तुम्हालाही तुमचे वजन झटपट कमी करायचे असेल तर आजच तुमच्या डाएटमध्ये या सुपाचा समावेश करा. यातील पोषक घटक तुमचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतील आणि वजनही झपाट्याने कमी करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 01, 2025 | 09:53 AM
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ

वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ

Follow Us
Close
Follow Us:

आजकालच्या व्यस्त लाइफस्टाइलमध्ये अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रासले आहेत. अशात बरेचजण आपले वजन करू पाहतात. योग्य आहार आणि व्यायामाने हे करणे शक्य होईल. असे अनेक हेल्दी फूड ऑप्शन्स आहेत ज्यांचे सेवन करून तुम्ही झटपट आपले वजन कमी करू शकता. असाच एक पदार्थ म्हणजे सूप. सुप तर तुम्ही अनेकदा प्यायला असाल मात्र आज आम्ही तुम्हाला मसूर डाळीचा चविष्ट आणि पौष्टीक सूप घरी कसा तयार करायचा याची रेसिपी सांगणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी, पौष्टिक आणि कमी कॅलरी आहाराचे पालन करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, मसूर सूप वजन कमी करणे हा एक आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे. मसूर डाळीचे सेवन आपल्या आरोग्यसाठी फार फायद्याचे ठरत असते, यात अनेक पोषक घटक आढळले जातात जे शरीराचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात शिवाय याच्या नियमित सेवनाने शरीरातील अतिरिक्त वजनही कमी होते. मसूर डाळीत भरपूर प्रमाणात प्रथिनर आणि फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरतात. तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट असा सूप बनवू शकता. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

मधुमेहाचा धोका वाढला! आजपासूनच सुरु करा ‘या’ 5 रुपयांच्या पदार्थाचे सेवन; मरेपर्यंत कधीही होणार नाही डायबिटीज

साहित्य

  • मसूर डाळ- 1 वाटी
  • कांदा – 1 बारीक चिरून
  • लसूण – 5 लवंगा
  • आले – 1 इंच किसलेले
  • टोमॅटो- 1 बारीक चिरून
  • हल्दी पावडर – 1/2 टीस्पून
  • काळी मिरी पावडर – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • पाणी – 3 कप
  • कोथिंबीर – गार्निशसाठी
हिवाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हुरडा भेळ; चव अशी की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, मसूर धुवा आणि 20 मिनिटे भिजवून ठेवा
  • यानंतर कुकरमध्ये तेल गरम करा आणि मग त्यात लसूण, आले आणि कांदा सोबत जिरे आणि हिंग हलके परतून घ्या
  • आता यात टोमॅटो, हळद आणि मसूर घालून चांगले परतून घ्या
  • सर्व साहित्य नीट शिजले की मग यात पाणी आणि मसूर डाळ उकळून पूर्ण शिजू द्या
  • शिजल्यावर हलके मिक्स करून त्यात लिंबाचा रस घाला
  • शेवटी याला कोथिंबिरीने सजवा आणि तयार मसूर सूप पिण्यासाठी सर्व्ह करा
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले देखील घालू शकता

Web Title: For weight loss include these masoor dal soup in your diet recipe news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Soup Recipes
  • Weight loss

संबंधित बातम्या

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल
1

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश
2

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
3

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी
4

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.