(फोटो सौजन्य: Pinterest)
हुरडा भेळ ही हिवाळ्यात बनवली जाणारी चटपटीत भेल आहे. थंडीच्या दिवसांत शेताचा राजा म्हणजे हुरडा. यापासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. हुरडा भेळ ही महाराष्ट्रातील खास पदार्थांमध्ये मोडली जाते, याची चव एकदम चटपटीत आणि चविष्ट अशी लागते. चवच काय तर आरोग्यासाठीही हुरड्याचे सेवन फार फायदेशीर ठरते. अशात तुम्ही यापासून टेस्टी आणि हेल्दी अशी भेळ बनवू शकता.
थंडीच्या या दिवसांत तुम्ही अजूनही हुरड्याचा आस्वाद घेतला नसेल तर अजिबात आपला वेळ वाया घालवू नका आणि आजच याची भेळ घरी बनवून पहा. हुरड्याची ही भेळ फार सोपी, सहज आणि झटपट तयार होते. संध्याकाळच्या हलक्या भेकेसाठी तुम्ही घरी ही भेळ बनवू शकता. लहान असो वा मोठे या भेळेची चव सर्वांनाच याच्या प्रेमात पाडेल. बाजारात तुम्हाला या दिवसांत हुरडा सहज दिसून येईल तर मग लगेचच हा हुरडा खरेदी करा आणि यापासून चमचमीत अशी भेळ बनवा. जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
काही चटपटीत खायचंय तर घरी बनवा टेस्टी बटाट्याचा चिला, 10 मिनिटांची रेसिपी
साहित्य
बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी
कृती