Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

आजारपणात कशाला कडू काढा प्यावा, गरमा गरम सुपच करेल आजारांना दूर. हिवाळ्यात काही चविष्ट आणि गरमा गरम खायचे असल्यास एकदा घरी नक्की बनवून पहा गार्लिक व्हेजीटेबल सूप. अवघ्या काही मिनिटांत तयार होते रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2025 | 10:52 AM
हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. या थंडीच्या वातावरणात आपल्याला अधिकतर काही ना काही गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. या मोसमात आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यायला हवी कारण या ऋतूत सर्दी-खोकला सारखे अनेक आजार आपल्या भेटीला येत असतात अशात आहारात सुपाचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. याचे सेवन आपल्याला शरीराला उष्ण ठेवण्यास मदत करते.

हिवाळा आला की बहुतेक लोकांना गार्लिक व्हेजीटेबल सूप या पदार्थाची आठवण येऊ लागते. चवीला अप्रतिम लागणारे हे सूप आरोग्यासाठीही तितकेच फायद्याचे असते. थंडीत अनेकांना सुपाचा आस्वाद घ्यायला फार आवडतो. तुम्हालाही गरमा गरम सुपाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही आता घरीच हा चविष्ट आणि पौष्टिक सूप तयार करू शकता. सूप तयार करण्याची योग्य आणि सोपी पद्धत आज आम्ही या लेखात तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग लगेच यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करा.

Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी

साहित्य

  • 2 चमचे ऑलिव्ह तेल
  • 1 मोठा कांदा, बारीक चिरलेला
  • 4-5 लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  • 1 इंच आले, किसलेले
  • 2 गाजर, बारीक चिरून
  • 1 सिमला मिरची, बारीक चिरून
  • 1 कप ब्रोकोली
  • 1 कप मटार
  • 1/2 टीस्पून मीठ
  • 1/4 टीस्पून काळी मिरी
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा

कृती

  • गार्लिक व्हेजीटेबल सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या
  • यानंतर एका मोठ्या सॉसपॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा
  • त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता
  • आता कांदा सोनेरी झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि आले घालून 30 सेकंद परतून घ्या
  • आता त्यात गाजर, सिमला मिरची, ब्रोकोली आणि मटार घालून मिक्स करा
  • यानंतर, भाजी परतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला
  • पॅनवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 15-20 मिनिटे शिजवून घ्या
  • शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • तयार सूप एका वाटीत काढून ताज्या कोथिंबिरीने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा

Web Title: Garlic vegetable soup will boost immunity in winter note the easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Soup Recipes
  • Winter recipe

संबंधित बातम्या

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल
1

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल
2

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश
3

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी
4

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.