Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

लहान मुलं नेहमीच घरच्या अन्नाला पाहून नाकं मुरडत असतात. त्यांना बाहेरचे पिझ्झा, सँडविच असे पदार्थ अधिक आवडतात. त्यांच्या याच आवडीकडे लक्ष देत आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी मुलांच्या आवडीसोबातच पौष्टिकतेनेही भरपूर आहे. या रेसिपीचे नाव आहे मूग सँडविच. घाबरून जाऊ नका, हा पदार्थ नावाने अनोखा असला तरी चवीला मात्र अप्रतिम लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 05, 2024 | 10:42 AM
चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

चवीबरोबरच पौष्टिकतेची भर! लहान मुलांसाठी घरी बनवा मूग सँडविच, झटपट तयार होते रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना काही खायला घालायचे काही सोपे काम नाही. मुलांचा आहार कमी असला तरी त्यात नाटकं जास्ती असतात. अधिकतर मुलं घरचं पौष्टिक अन्न खायला नाक मुरडतात आणि बाहेरचे फास्ट फूड खायला हट्ट करतात. अशात त्यांच्या आवडीचं आणि पौष्टिक असा त्यांना खायला काय द्यावं असा प्रश्न अनेक गृहिणींच्या मनात येत असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊंज आलो आहोत.

आजची ही रेसिपी चवीला तर अप्रतिम आहेच मात्र आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. लहान मुलांना सँडविच हा पदार्थ फार आवडतो. मात्र या अनहेल्दी पदार्थाला एक हेल्दी टच देऊ शकता. यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त आम्ही सांगत असलेली रेसिपी फॉलो करा. ही रेसिपी फार कमी वेळेत तयार होते त्यामुळे तुमचा फार वेळ यात वाया जाणार नाही. पौष्टिकतेने भरलेली ही रेसिपी चवीलाही अप्रतिम लागते, जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल सोया मोमो, योग्य पद्धत जाणून घ्या

साहित्य

  • एक कप हिरवी मूग डाळ (साल असलेली)
  • ब्रेड
  • दोन चमचे बेसन
  • चवीनुसार मीठ
  • जिरे
  • हिंग
  • हळद
  • पिझ्झा सिजनिंग
  • मेयोनीज
  • चीज
  • टोमॅटो सॉस
  • देशी तूप
हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा

कृती

  • मूग सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
  • दुसऱ्या दिवशी मूग डाळीतील अतिरिक्त पाणी बाजूला काढून याची पेस्ट तयार करून घ्या
  • आता या बारीक केलेल्या मूग डाळीत मीठ, एक ते दीड चमचे बेसन घाला
  • यासोबतच यात जिरे, हिंग टाका आणि मिक्स करा
  • यात थोडे पाणी घाला आणि याचे घट्ट पीठ तयार करा
  • आता गॅसवर पॅन ठेवा आणि यात तूप टाका
  • मग यावर तयार मुगाचे मिश्रण टाका आणि पॅनकेकप्रमाणे पसरवा
  • हा मुगाचा पॅनकेक दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्या
  • आता ब्रेड तव्यावर भाजून घ्या आणि याच्या एका स्लाइसवर टोमॅटो सॉस लावा
  • सोबतच यावर किसलेला चीज आणि पिझ्झा सिजनिंग टाका
  • तव्यावर चीज वितळू लागले की यावर तयार मूगडाळीचा पॅनकेक ठेवा आणि वर आणखीन एका ब्रेड स्लाइस ठेवा
  • अशाप्रकारे तुमचा पौष्टिक आणि चवदार असा मूग सँडविच तयार होईल
  • प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make protein rich moong dal sandwich recipe for kids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • healthy food
  • Sandwich

संबंधित बातम्या

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
1

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.