Recipe: दुधी खायला घरचे नाक मुरडतात? मग एकदा दुधी कोफ्ता करी बनवून पहा
दुधी आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर असणारी भाजी आहे. यापासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. दुधीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे असे अनेक पोषक घटक आढळले जातात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक पदार्थ आहे. हा आरोग्याला अनेक फायदे मिळवून देत असतो, जेणेकरून आहारात याचा आवर्जून समावेश करायला हवा. मात्र अनेकांना दुधी खायला आवडत नाही. दूधीला पाहताच घरातील बरेचजण नाक मुरडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला दुधीची अशी एक चविष्ट रेसिपी सांगणार आहोत, जी खाताच लोक बोटं चाटत राहतील.
आज आपण दुधीपासून चवदार असे कोफ्ते कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी कोफ्ता करी एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो. तोंडात टाकताच विरघळणारे हे कोफ्ते घरातील सर्वांना खुश करून टाकतील. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – साबुदाण्याचे फ्राइज कधी खाल्ले आहेत का? उपवासावेळी एकदा नक्की बनवून पहा
साहित्य
हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी
कृती