Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी

गरमा गरम चहासोबत खुसखुशीत बिस्किट म्हणजे स्वर्गसुखच! तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने काजूची बिस्किटे तयार करू शकता. विशेष म्हणजे यासाठी फार साहित्य आणि वेळ लागत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 06, 2024 | 10:44 AM
चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी

चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळ असो वा संध्याकाळ चहासोबाबत बिस्कीट खायला सर्वांनाच आवडते. तसेच ऑफिसमध्ये स्नॅकिंगसाठीही बरेच लोक या बिस्किटांचा आधार घेत असतात. तसे पाहायला गेले तर बाजारात अनेक प्रकारचे बिस्किटे विकत मिळतात मात्र यात काही रासायनिक घटक मिसळलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यावेळी घरीच चविष्ट असे बिस्कीट तयार करू शकता. घरी बिस्कीट तयार करणं काही कठीण काम नाही, सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बिस्किटे तयार करू शकता.

आज मात्र आम्ही तुमच्यासोबत काजूच्या बिस्किटांची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी सोपी आणि निवडक साहित्यापासून तयार केली जाते. तसेच यात फार वेळही लागत नाही. तुम्ही एकदाच ही बिस्किटे बनवून अधिक काळासाठी साठवून ठेवू शकता. काजूच्या बिस्किटांची हा रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जि आपण आज या लेखातून स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.

घरगुती रेसिपी: देवेंद्र फडणवीस यांना आवडणारी पुरणपोळी तुम्हीही अशा पद्धतीने तयार करू शकता

साहित्य

  • 1/4 कप तूप
  • 1/2 कप पिठीसाखर
  • एक कप मैदा
  • दोन चमचे कस्टर्ड पावडर
  • 1/2 चमचा बेकिंग सोडा
  • चिमूटभर मीठ
  • 1/3 कप काजू पावडर
  • दोन चमचे दूध पावडर
  • वेलची पावडर

एक वाटी नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग-पौष्टीक थालीपीठ, त्वरित नोट करा रेसिपी

कृती

  • काजू बिस्कीट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भाड्यात तूप आणि पिठी साखर घ्या
  • या दोन्हींना भांड्यात व्यवस्थित एकत्र करा
  • त्यानंतर भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यात मैदा, कस्टर्ड पावडर, बेकिंग सोडा टाकून चाळून घ्या
  • यानंतर या मिश्रणात मीठ, काजू पावडर, दूध पावडर, वेलची पावडर टाका
  • हलक्या हाताने हे सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • आता मिश्रण एकत्र करण्यासाठी यात थोडे दूध टाका आणि मिश्रण छान मळून घ्या
  • तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करा आणि तुमच्या आवडीनुसार याला बिस्किटांचा आकार द्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काजूचे तुकडे लावू शकता
  • आता तयार काजू बिस्किटे 15 मिनिटे ओव्हनमध्ये 17 डिग्री सेल्सियसवर बेक करा
  • अशाप्रकारे तुमचे काजी बिस्किटे अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होतील
  • काजू बिस्किटांची ही कम्माल रेसिपी @lakshmi_kitchen26 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Make delicious cashew biscuits at home viral recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
2

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
3

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
4

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.