हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नाचणी आणि बाजरीचे आवर्जून सेवन केले जाते. नाचणीचे पीठ अनेक पोषक घटकांनी योगी असते. नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. आपल्या आहारात नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. तुम्हाला नाचणी खायला आवडत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यापासून खमंग आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालीपीठ आरोग्यासह चवीलाही अप्रतिम लागतात. लहान मुलांना पौष्टिक अन्न खाऊ घालण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करू शकता. हे नाचणीचे थालीपीठ फार कमी साहित्यापासून तसेच कमी वेळेत बनून तयार होतात. ज्यामुळे कामाच्या गडबडीत तुम्ही झटपट हा चवदार पदार्थ बनवून घरातील सदस्यांना खुश करू शकता. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या लोकांनी तर नाचणीचा आपल्या आहारात विशेष करून समावेश करावा. थंडीच्या वातावरणात हे गरमा गरम थालीपीठ तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतील. चला तर मग पटकन जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मऊसूत पनीर-बटाटा डोनट, लहान मुलं होतील खुश
साहित्य
दुपारच्या जेवणाला तोंडी लावायला बनवा केळीचे झणझणीत काप, काही मिनिटांत तयार होते रेसिपी
कृती