Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्याला बनवा टेस्टी स्प्राउट्स कटलेट, अगदी कमी तेलातही कुरकुरीत होतील; जाणून घ्या झटपट रेसिपी

Sprouts Cutlet Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा चविष्ट पण तितकेच पौष्टिक असे स्प्राउट्स कटलेट. कंटाळवाणे वाटणारे स्प्राउट्स या रेसिपीने चवदार बनतील. ही रेसिपी वेट लॉससाठीही फायदेशीर ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 31, 2025 | 10:37 AM
नाश्त्याला बनवा टेस्टी स्प्राउट्स कटलेट, अगदी कमी तेलातही कुरकुरीत होतील; जाणून घ्या झटपट रेसिपी

नाश्त्याला बनवा टेस्टी स्प्राउट्स कटलेट, अगदी कमी तेलातही कुरकुरीत होतील; जाणून घ्या झटपट रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

नाश्त्यासाठी स्प्राउट्स खाणे हा आरोग्यदायी पर्याय आहे. स्प्राउट्समध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या तीन गोष्टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रथिने आणि फायबरने युक्त नाश्ता केल्यानंतर तासन्तास भूक लागत नाही. मात्र, रोज नाश्त्यात स्प्राउट्स खाल्ल्याने कंटाळा येऊ लागतो. यासाठी तुम्ही स्प्राउट्सचे कटलेट बनवून खाऊ शकता.

स्प्राउट्स कटलेट चवीला खूप चवदार लागतात आणि हे फार कमी तेलात खूप कुरकुरीत बनवता येतात. स्प्राउट्स कटलेट देखील स्नॅक्समध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही या पदार्थाची निवड करू शकता. याची रेसिपी फार सोपी असून हे बनवण्यासाठी जास्त वेळेचीही गरज नाही. शिवाय यासाठी अधिक साहित्याचीही गरज भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

नाश्त्याला बनवा प्रोटीनने भरलेला अंडा-भुर्जी सँडविच, चवीलाही अप्रतिम; आरोग्यालाही फायदेशीर

साहित्य

  • 2-3 उकडलेले बटाटे
  • 200 ग्रॅम भिजवलेले हिरवे मूग
  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा किचन किंग मसाला
  • 1 चमचा मिक्स हर्ब्स
  • 1 चमचा लाल तिखट
  • पातळ शेवया
  • तेल

थंडीत नाश्त्याला झटपट बनवा Mix Vegetable Kabab, लहान मुलेही आवडीने खातील

कृती

  • स्प्राउट्स कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम साधारण 2-3 उकडलेले बटाटे घ्या
  • बटाटे सोलून चांगले मॅश करा
  • मग आता त्यात सुमारे 200 ग्रॅम हिरवे मूग घाला
  • यानंतर यात 1 चमचा मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला, 1चमचा मिक्स्ड हर्ब्स, 1  चमचा लाल तिखट घालून सर्व मसाले मिक्स करा
  • आता तयार पिठापासून तुमच्या आवडीचे कटलेट बनवा
  • नंतर अतिशय पातळ शेवया घेऊन हलक्या हाताने कुस्करून प्लेटमध्ये काढा. कटलेटवर शेवया हलक्या हाताने चिकटवा आणि हाताने दाबून सेट करा
  • नॉन-स्टिक पॅन घ्या आणि तळण्यासाठी 2 चमचे तेल घाला
  • आता तयार कटलेट तव्यावर ठेवा
  • चमच्याच्या मदतीने कटलेट हलक्या हाताने पलटा आणि दुसरी बाजूही तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा
  • सर्व कटलेट त्याच पद्धतीने फ्राय घ्या आणि बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा
  • तयार स्प्राउट्स कटलेट हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make healthy and tasty sprouts cutlets for breakfast with this very simple and quick recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • brekfast
  • marathi recipe

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी
1

श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
2

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!
3

Jalebi Recipe : गोड, कुरकुरीत बाजारासारखी जलेबी आता घरीच बनवा; सणसमारंभासाठी परफेक्ट डिश!

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
4

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.