थंडीत नाश्त्याला झटपट बनवा Mix Vegetable Kabab, लहान मुलेही आवडीने खातील
सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे, या ऋतूत बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी येत असतात. भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात ज्यामुळे यांचे आवर्जून सेवन करायला हवे. त्यातही थंडीत भाज्यांच्या किमती फार कमी होतात ज्यामुळे कमी कमी पैशांत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. भाज्या म्हटलं की, घरातील लहान मुले बहुतेकदा नाक मुरडत असतात. तुमचीही मुले भाज्या खाण्यास नको नको करत असतील तर आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा.
आज आम्ही तुम्हाला व्हेजिटेबल कबाबची एक सोपी आणि टेस्टी रेसिपी सांगत आहोत. हा एक नाश्ताचा प्रकार आहे जो तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. हे केवळ स्वादिष्टच नाही तर भरपूर पोषक देखील आहे. त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकू शकता. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल ‘तंदूरी पराठा’, कधीही विसरणार नाही याची चव
कृती