नाश्त्याला बनवा प्रोटीनने भरलेला अंडी-भुर्जी सँडविच, चवीलाही अप्रतिम; आरोग्यालाही फायदेशीर
सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो. यामुळे आपल्या शरीराला संपूर्ण दिवस काम करण्याची ऊर्जा मिळत असते. सकाळचा नाश्ता हा आवर्जून करायला हवा मात्र त्यासोबतच तो लाइट आणि हेल्दी देखील असायला हवा. हेवी नाश्ता आपल्याला सुस्तावत असतो अशात एका टेस्टी आणि हेल्दी लाइट नाश्त्याच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी आजची ही रेसिपी सर्वोत्तम ठरेल. आज आम्ही तुमच्यासाठ अंडा भुर्जी सँडविचची एक अनोखी, सोपी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत.
अंडा भुर्जी सँडविच हा एक नाश्त्याचा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. याची रेसिपी बनवायला सोपी आणि रुचकर आहे. हा एक उत्तम नाश्ता पर्याय आहे, जो तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये सहज बनवू शकता. चला तर मग आज अजिबात वेळ न घालवता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
थंडीत नाश्त्याला झटपट बनवा Mix Vegetable Kabab, लहान मुलेही आवडीने खातील
साहित्य
कृती