• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Restaurant Like Delicious Paneer Do Pyaza At Home Recipe In Marathi

Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल ‘पनीर दो प्याजा’; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश

Paneer Do Pyaja Recipe: विकेंडला काही लज्जतदार बनवण्याचा विचार करत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हॉटेलमध्ये मिळणार पनीर दो प्याजा तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि झटपट बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 27, 2025 | 10:02 AM
Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल 'पनीर दो प्याजा'; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश

(फोटो सौजन्य:Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रेस्टॉरंट स्टाईल फूडचे वेड असणाऱ्या लोकांपैकी तुम्ही देखील असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. रेस्टॉरंटमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे आपण बाहेर जाऊनच खातो आणि त्यांचा आनंद लुटतो. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हे चविष्ट पदार्थ घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘पनीर दो प्याजा’.

फ्लॉवरची भाजी पाहून नाक मुरडता? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा फ्लॉवरची कुरकुरीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

This may contain: a metal pan filled with food on top of a table

पनीर दो प्याजाला त्याच्या खास मसाल्यांमुळे आणि कांद्याचे प्रमाण दुप्पट असल्यामुळे अप्रतिम चव येते. ही स्वादिष्ट ग्रेव्ही डिश बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते तुमच्या जेवणाच्या टेबलावर टाळ्या मिळवण्यासाठी अप्रतिम पर्याय आहे. विकेंडचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे अशात तुम्ही या विकेंडला ही लज्जतदार डिश नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग अजिबात वेळ न दवडता या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करूयात.

साहित्य

  • पनीर – 250 ग्रॅम (चौकोनी तुकडे)
  • चिरलेले कांदे – 3 मोठे
  • टोमॅटो प्युरी – 2 मध्यम आकाराचे टोमॅटो
  • दही – 2 चमचे
  • काजू पेस्ट – 2 चमचे (काजू भिजवून बारीक करा)
  • हिरवी मिरची – 2 (बारीक चिरून)
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • तमालपत्र – 1
  • दालचिनी – 1 इंच तुकडा
  • लवंगा – 2-3
  • हल्दी पावडर – 1/2 टीस्पून
  • धनिया पावडर – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1/2 टीस्पून
  • लाल मिरची पावडर – 1 टीस्पून
  • कसुरी मेथी – 1/2 टीस्पून
  • फ्रेश क्रीम – 2 चमचे
  • तेल किंवा तूप – 2 चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – गार्निश करण्यासाठी
पांढऱ्या मिठापेक्षा हिरवे मीठ चवीला अधिक स्वादिष्ट! आंब्यावर टाकताच तोंडाला पाणी सुटेल; सारांश गोइलाने शेअर केली रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर पनीर काढून बाजूला ठेवा
  • यानंतर त्याच कढईत आणखी थोडं तेल घालून तमालपत्र, दालचिनी आणि लवंगा घालून तळून घ्या
  • आता त्यात चिरलेला कांदा घाला आणि हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या
  • कांदा परतून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्या
  • आता पॅनमध्ये आले-लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या
  • कांद्याची पेस्ट हलकी तपकिरी रंगाची झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी आणि मसाले (हळद, धणेपूड, लाल तिखट) घालून शिजवा
  • मसाले चांगले शिजल्यावर त्यात दही आणि काजूची पेस्ट घाला आणि सतत ढवळत असताना ग्रेव्ही घट्ट होऊ द्या
  • ग्रेव्हीपासून तेल वेगळे व्हायला लागल्यावर त्यात तळलेले पनीरचे तुकडे आणि परतून घेतलेला कांदा घाला
    वरून गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा
  • जर तुम्हाला ग्रेव्ही अधिक समृद्ध बनवायची असेल तर तुम्ही त्यात फ्रेश क्रीम घालू शकता
  • शेवटी हिरव्या कोथिंबिरीने गार्निश करा आणि तयार पनीर दो प्याजा चपाती अथवा मैद्याच्या पराठ्यासह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make restaurant like delicious paneer do pyaza at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
1

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी
2

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक
3

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
4

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM
Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

Feb 14, 2026 | 09:15 PM
Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Feb 14, 2026 | 09:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.