आपल्या भावाच्या आरोग्याची काळजी ही प्रत्येक बहिणीसाठी महत्त्वाची असते. या रक्षाबंधनाला शुगर फ्री मिठाई घरीच बनवा आणि खास रक्षाबंधनासाठी ड्रायफ्रूट लाडू बनवून करा दिवस साजरा
फास्ट फूड लव्हर्ससाठी खास! तुम्ही काही निवडक साहित्यापासून घरीच चविष्ट असा चीज बर्गर तयार करू शकता. घरी कोणी पाहुणे येत असतील अथवा स्नॅक्ससाठी काही स्वादिष्ट शोधत असाल ही रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे.
सकाळच्या नाश्त्यात हलका पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ताक भाकरी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या ताक भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी.
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कांद्याचे पराठा बनवू शकता. कांद्याचा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांद्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
Sukk Mutton Recipe: विकेंड म्हटल की नॉनव्हेज आलंच! तुम्हीही या विकेंडला काही खास बनवण्याचा विचार करत असाल कोल्हापूर स्टाईल सुक्क मटण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे
सातूच्या सरबताचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात कायम थंडावा टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सातूच्या पिठाचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दहीकांडी बनवू शकता. दहीकांडी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
उन्हाळा वाढल्यानंतर थंडगार पदार्थ पिण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गुळाचे सरबत बनवू शकता. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा दूर होतो.
Masala Tak Recipe: उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक अनेकदा मसाला ताकाचे सेवन करतात. हे घरी बनवणेही फार सोपे असून तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच ते तयार करू शकता.
नारळ पुदिन्याचे कॉम्बिनेशन असलेली ही चटणी उन्हाळ्यात एक फायदेशीर पर्याय ठरेल. उन्हाळ्यात नारळ पुदिन्याची चटणी शरीराला थंडावा मिळवून देण्यात मदत करते, शिवाय ती चवीलाही फार अप्रतिम लागते. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.
उन्हाळा वाढल्यानंतर काकडी खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. मात्र नेहमीच तीच काकडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा काकडी सँडविच.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. कैरीचे लोणचं सर्वच घरांमध्ये बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरी कांद्याचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.