Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल 'पनीर दो प्याजा'; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश
रेस्टॉरंट स्टाईल फूडचे वेड असणाऱ्या लोकांपैकी तुम्ही देखील असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. रेस्टॉरंटमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे आपण बाहेर जाऊनच खातो आणि त्यांचा आनंद लुटतो. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हे चविष्ट पदार्थ घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘पनीर दो प्याजा’.
पनीर दो प्याजाला त्याच्या खास मसाल्यांमुळे आणि कांद्याचे प्रमाण दुप्पट असल्यामुळे अप्रतिम चव येते. ही स्वादिष्ट ग्रेव्ही डिश बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते तुमच्या जेवणाच्या टेबलावर टाळ्या मिळवण्यासाठी अप्रतिम पर्याय आहे. विकेंडचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे अशात तुम्ही या विकेंडला ही लज्जतदार डिश नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग अजिबात वेळ न दवडता या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करूयात.
साहित्य
कृती