Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

तोंडाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी तुम्ही टोमॅटोची चटणी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या टोमॅटो चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 10:10 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पालेभाज्या किंवा इतर भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची प्रत्येकालाच आवड निर्माण होते. खोबऱ्याची चटणी, कोशिंबीर, शेंगदाणा चटणी इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये खमंग झणझणीत टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली टोमॅटोची चटणी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. लहान मुलं कायमच कांदा टोमॅटो खाण्याचा कंटाळा करतात. भाजीमधील टोमॅटो बाजूला काढून ठेवला जातो. अशावेळी तुम्ही मुलांना टोमॅटोपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी चटणी गरमागरम भाकरी किंवा भातासोबत अतिशय सुंदर लागते. याशिवाय पाण्याचा वापर न करता बनवलेली चटणी फ्रिजमध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • टोमॅटो
  • लाल मिरची
  • हिंग
  • मोहरी
  • कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • उडीद डाळ
  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • साखर
Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

कृती:

  • टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा टोमॅटोची मध्यम आकारात कापून घ्या. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात टोमॅटो, कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे सर्व साहित्य खमंग भाजा.
  • त्यानंतर भाजलेले पदार्थ थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार तिखट, मीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरच्या, उडदाची डाळ, हिंग, मोहरी घालून फोडणी भाजा.
  • भाजलेली फोडणी तयार केलेल्या चटणीवर ओतून व्यवस्थित मिक्स करा. चवीनुसार वरून साखर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली टोमॅटोची चटणी.
 

Web Title: Instantly make mouth watering tomato chutney in 10 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.