Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

शिल्लक राहिलेल्या इडलीपासून काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मसाला इडली फ्राय बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 02:02 PM
शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी किंवा इतरवेळी सकाळच्या नाश्त्यात इडली चटणी बनवली जाते. दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली, डोसा. तांदूळ आणि उडीद डाळ आंबवून इडलीचे पीठ तयार केले जाते. त्यानंतर तयार केलेले पीठ रात्रभर तसेच ठेवून सकाळी इडली बनवली जाते. पण बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात शिल्लक राहिलेली इडली खाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी साध्या इडलीला तुम्ही मसालेदार तडका देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला इडली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. साधी पांढऱ्या रंगाची इडली खायला सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी इडलीला मसाल्यांचा तडका दिल्यास चव अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया मसाला इडली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • इडली
  • लाल तिखट
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • मीठ
  • तेल
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • मसाला इडली फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, इडलीचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून मंद आचेवर शिजवा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालून शिजवा.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात बारीक केलेल्या इडलीचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली मसाला इडली फ़्राय. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं आवडेल.

Web Title: How to make masala fry idli at home simple food recipe masala idli recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.