Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

कायमच मटारपासून तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मटार भात बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 08:00 AM
हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवेगार मटार उपलब्ध होतात. गोडसर चवीचे मटार सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. मटारपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मटार पुलाव, मटार टिक्की, मटार भजी, पनीर मटार यांसारखे अनेक पदार्थ बनवले जातात.पण त्यातील सगळ्यांचा आवडता पदार्थ मटार भात. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. तूप, मटार आणि इतर खमंग मसाल्यांचा वापर करून बनवलेला मटार भात चवीला अतिशय सुंदर लागतो. हा पदार्थ अनेकांसाठी ‘कम्फर्ट फूड’ आहे. मटार भात तुम्ही लोणचं, कोशिंबीर, पापड किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काय बनवावे सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मटार भात बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही मटार आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून एकच भात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मटार भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

साहित्य:

  • तांदूळ
  • मटार
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • खडे मसाले
  • तूप
  • कांदा टोमॅटो
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • मटार भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भात फुलून येईल.
  • टोपात तूप गरम करून त्यात खडे मसाले, मोहरी, जिरं, कढीपत्ता घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर घालावी.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून खमंग भाजा. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • शिजलेल्या साहित्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि पुलाव मसाला टाकून भाजा.
  • मसाले भाजून झाल्यानंतर त्यात तांदूळ आणि मटार घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भात शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटार भात. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make matar bhaat at home simple food recipe green peas rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.