तूर आणि वालापासून बनवा चमचमीत मसाला खिचडी, अवघ्या 10 मिनिटांतच तयार होईल रेसिपी
भात हा एक असा प्रकार आहे जो जेवणात प्रयेकालाच हवाहवासा वाटत असतो. काहींना तरी भात खाल्ल्याशिवाय आपले पोट भरलेच नाही असे वाटते. अनेकजण दिसावसातून एकदा तरी आपल्या आहारात भाताचा समावेश करतात. भातापासून अनेक प्रकार बनवले जाऊ शकतात. यातील सर्वात सोपा आणि झटपट प्रकार म्हणजे खिचडी.
आज आम्ही तुमच्यासाठी एक झणझणीत महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी रात्रच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट ठरेल. आज आम्ही तुम्हाला तूर आणि वालापासून मसाला खिचडी कशी तयार करायची याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगत आहोत. गरमा गरम मसाला खिचडी तुमच्या रात्रच्या जेवणाची रंगत वाढवेल. जाणून घ्या यासाठी लहणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – नाश्त्यामध्ये नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग १० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम