• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Cheese Uttapam At Home Morning Breakfast Recipe

नाश्त्यामध्ये नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग १० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम

सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळी केलेला नाश्ता हा पचनासाठी हलका आणि पोट भरेल असा असावा, जेणेकरून दुपारच्या जेवणापर्यंत शरीरात ऊर्जा टिकून राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चीझ उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2024 | 08:59 AM
१० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम

१० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची चांगली ऊर्जा मिळते. सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळी केलेला नाश्ता हा पचनासाठी हलका आणि पोट भरेल असा असावा, जेणेकरून दुपारच्या जेवणापर्यंत शरीरात ऊर्जा टिकून राहील. पण काही लोक नाश्ता करणे टाळतात. नाश्त्यामध्ये आवडीचा पदार्थ नसेल तर नाश्ताच करत नाही. पण असे न करता सकाळचा नाश्ता केला पाहिजे. सकाळी नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चविष्ट चीझ उत्तपम कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, चविष्ट चीझ उत्तपम

  • डोश्याचे पीठ
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • पनीर
  • लाल तिखट
  • तेल
  • चीझ

हे देखील वाचा: नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटातील विषारी पदार्थांमुळे बिघडेल आरोग्य

कृती:

  • चीझ उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम डोश्याच्या तयार केलेल्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • दुसरीकडे भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक केलेले पनीरचे तुकडे टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • उत्तपम बनवण्यासाठी डोसा पॅन गरम करून त्यात तेल टाका. तुम्हाला हव्या त्या आकारच डोसा टाकून वरून कांदा टोमॅटोचे तयार केले मिश्रण डोश्यावर पसरवून घ्या.
  • डोसा भाजल्यानंतर वरून त्यावर तुमच्या आवडीनुसार चीझ किसून टाका. तयार आहे चीझ उत्तपम.

Web Title: How to make cheese uttapam at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 08:59 AM

Topics:  

  • cooking tips

संबंधित बातम्या

Independence Day निमित्त घरी बनवा ‘हे’ खास तिरंगी पदार्थ, चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा ठरतील गुणकारी
1

Independence Day निमित्त घरी बनवा ‘हे’ खास तिरंगी पदार्थ, चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा ठरतील गुणकारी

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भेंडीचा रायता, नोट करून घ्या रेसिपी
2

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भेंडीचा रायता, नोट करून घ्या रेसिपी

अंगारखी चतुर्थीनिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट केळीचे मोदक, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ
3

अंगारखी चतुर्थीनिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट केळीचे मोदक, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ

अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक, नोट करा पारंपरिक रेसिपी
4

अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा लोण्यासारखे मऊ उकडीचे मोदक, नोट करा पारंपरिक रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

India China Relation: परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे संकेत; भारत-चीन व्यापार कराराची शक्यता

India China Relation: परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे संकेत; भारत-चीन व्यापार कराराची शक्यता

मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच; ‘या’ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता

79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.