Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे व्हेज मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 02:30 PM
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काम आणि इतर धावपळींमध्ये खाण्यापिण्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. कायमच विकतच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पिझ्झा, बर्गर, मोमोज, वडापाव यांसारखे यांसारखे असंख्य पदार्थ खाल्ले जाते. पण जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. जंक फूड चवीला जितके चांगले लागते तितकेच शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे विकत मिळणाऱ्या तेलकट आणि तिखट पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये व्हेज मोमोज बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. व्हेज मोमोज किंवा इतर मोमोजचे प्रकार सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बऱ्याचदा विकतचे मोमोज बनवताना त्यात कोणत्याही भाज्या किंवा मैद्याचा अतिप्रमाणात वापर केला जातो.त्यामुळे विकतचे पदार्थ कायमच आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया मऊ चविष्ट व्हेज मोमोज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मैदा
  • तेल
  • पाणी
  • कोबी
  • शिमला मिरची
  • कांद्याची पात
  • कांदा
  • आलं लसूण
  • काळीमिरी पावडर
  • सोया सॉस
  • मीठ
Recipe : शेंगाच नाही तर फुलेही आहेत पोषकतत्वांचा साठा; घरी जरूर बनवा गावराण स्टाईल मसालेदार ‘शेवग्याच्या फुलांची भाजी’

कृती:

  • व्हेज मोमोज बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैदा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून एकत्र पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला आलं लसूण, कांदा, कोबी, गाजर, कांद्याची पात, शिमला मिरची घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
  • शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, सोया सॉस, काळीमिरी पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थत मिक्स करा.
  • मैद्याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पुरी लाटून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले मिश्रण भरून मोमोजचा आकार द्या.
  • मोमोज चाळणीला चिकटू नये म्हणून तेल लावा. त्यानंतर त्यात तयार केलेले मोमोज ठेवून १५ ते २० मिनिटं व्यवस्थित वाफ काढून शिजवा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मऊ चविष्ट व्हेज मोमोज.

Web Title: How to make veg momos at home simple veg recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
1

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी
2

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर
4

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.