Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2024: श्राद्धाच्या जेवणात आवर्जून बनवा ‘उडीद डाळ वडा’, जाणून घ्या रेसिपी

पितृपक्षात पितरांसाठी स्पेशल ताट तयार केले जाते. या ताटात अनेक पदार्थांचा समावेश असतो. यात उडदाच्या डाळीच्या वाड्याचा देखील प्रामुख्याने समावेश केला जातो. याशिवाय श्राद्धाचे ताट अपूर्ण मानले जाते. डदाच्या डाळीचे वडे कसे बनवले जातात याची एक रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2024 | 01:50 PM
श्राद्धाच्या जेवणात आवर्जून बनवा 'उडीद डाळ वडा', जाणून घ्या रेसिपी

श्राद्धाच्या जेवणात आवर्जून बनवा 'उडीद डाळ वडा', जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात पितृ पक्षाला फार महत्त्व आहे. यंदा तृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तसेच याचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. असे म्हणतात की, पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि यावेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन करतात. यावेळी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.

पितृपक्षात अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जात असले तरी उडीद डाळ वडा हा पितृपक्षाचा खास पदार्थ आहे. श्राद्धाच्या ताटात या पदार्थाचा प्रामुख्याने समावेश असतो. याशिवाय श्राद्धाचे ताट अपूर्ण मानले जाते. आता झटपट, कुरकुरीत आणि चवदार असे उडीद डाळ वडे घरी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. चला तर मग यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि कृतीवर नजर टाकुयात.

हेदेखील वाचा – पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या

साहित्य

  • उडीद डाळ
  • हिरव्या मिरच्या
  • लसूण पाकळ्या
  • आले
  • कढीपत्ता
  • जिरे
  • धने
  • हळद
  • गरम मसाला
  • चिरलेली कोथिंबीर
  • मीठ
  • तेल

हेदेखील वाचा – मैद्याचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने बनवा सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी, स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

कृती

  • पितृपक्षात उडीद डाळीचा वडा बनवण्यासाठी प्रथम काळी साल असलेली उडीद डाळ 3-4 तास पाण्यात भिजत ठेवा
  • त्यानंतर या डाळीला चांगली धुवून मिक्सरच्या भांड्यात टाका
  • मग यात हिरव्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, कढीपत्ता, जिरे आणि धने टाकून याची
  • मिक्सरमध्ये याची एक पेस्ट तयार करून घ्या
  • तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात मिरच्या टाकू शकता
  • हे लक्षात ठेवा की हे बारीक करताना पाणी अजिबात वापरू नका
  • आता तयार पेस्ट एका भांड्यात काढा आणि यात मीठ आणि चिरलेली कोथिंबीर टाका
  • मग हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • आता तेल गरम झाले की यात तयार मिश्रणाचे वडे करून टाका
  • हे वडे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या आणि नंतर एका प्लेटीत काढा
  • अशाप्रकारे तुमचे उडदाच्या डाळीचे वडे तयार होतील
  • हे वडे तुम्ही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Pitru paksha 2024 how to make urad dal vada recipe for shradh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • Pitru Paksha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.