• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know Why This Kheer Is Made In Pitru Paksha What Is The Reason And Recipe

पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या

पितृ पक्षाच्या जेवनासंबंधित काही विशेष नियम आहेत. ज्यांचे पालन करणे फार महत्त्वाचे मानले जाते. यातीलच एक म्हणजे, पितरांच्या जेवणात खिरीच्या समावेश करणे. पितृ पक्षात खीर अवश्य बनवली जाते. असे का केले जाते? यामागचे कारण आणि चविष्ट खिरीची रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 18, 2024 | 03:20 PM
पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तसेच याचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. असे मानले जाते की पितृ पक्षात पितर पृथ्वीवर येतात आणि आशीर्वाद देतात. या वेळी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मण भोजन करतात. श्राद्धात प्रसादाशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असाच एक नियम खिर बनवण्याबाबत देखील पाळला जातो. पितृ पक्षाच्या जेवणात खीर आवर्जून बनवली जाते. या दिवशी खिरीला इतके का महत्त्व दिले जाते? यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घेऊयात.

घरी आलेल्या पाहुण्याला गोड पदार्थ खाऊ घातल्याने पाहुण्याला पूर्ण तृप्तीचा अनुभव येतो, असे मानले जाते. याच उद्देशाने पितरांच्याही तृप्तीसाठी खीर बनवण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर श्राद्धात खीर बनवण्यामागचे आणखीनए एक कारण असे सांगितले जाते की, श्राद्ध पक्षाच्या आधीचा काळ पावसाचा असतो. पूर्वीच्या काळी पावसामुळे लोक आपला बराचसा वेळ घरातच उपवास करण्यात घालवत असतात. ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत व्हायचे. अशा तऱ्हेने पितृ पक्षाचे 16 दिवस खीर-पुरी खाऊन आपल्या शरीराला ऊर्जा देत असत.

हेदेखील वाचा – चहाची मजा द्विगुणित करेल टोमॅटो चीज सँडविच, नोट करा साहित्य आणि कृती

Jhangore ki Kheer Uttarakhand food Jhangore Kheer is a special identity of pahad sweet dish of mountain its healthy and delicious recipe Garwali dish.  kheer stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • दोन लिटर दूध
  • एक वाटी दूध पावडर
  • एक चमचा तूप
  • अर्धा कप साखर
  • एक कप काजू
  • अर्धा कप बदाम
  • दोन चमचे मनुका
  • थोडा पिस्ता
  • एक चमचा चिरोंजी
  • चिमूटभर केशर
  • चिमूटभर वेलची पूड

हेदेखील वाचा – बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा

कृती

  • पितृ पक्षात खीर बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये काजू आणि बदाम ड्राय रोस्ट करून घ्या
  • काजू-बदाम छान ड्राय रोस्ट झाल्यानंतर यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या
  • यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यात तूप टाका
  • मग यात मिल्क पावडर आणि दूध टाकून मंद आचेवर सतत ढवळत रहा
  • दूध कोरडे पडू लागल्यावर समजून घ्या की, खीरसाठी मावा तयार आहे
  • आता एका कढईत उरलेले दूध आणि केशर मिसळून उकळेपर्यंत गरम करा
  • नंतर यात दुधात बारीक केलेले ड्राय फ्रुटस घाला आणि मंद आचेवर 10 मिनिटे शिजू द्या
  • मग यात आधीच तयार केलेला मावा टाका आणि छान एकजीव करून घ्या
  • यानंतर यात चवीनुसार साखर टाका आणि विरघळेपर्यंत छान खीर शिजू द्या
  • खीर घट्ट झाली की गॅस बंद करा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know why this kheer is made in pitru paksha what is the reason and recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • Pitrupaksha

संबंधित बातम्या

Pitru Paksha: असुराचे दर्शन करून पापमुक्त होऊ लागले होते लोक, मग देवांनी केले असं काही…पितरांशी जोडलेल्या शहराची कहाणी
1

Pitru Paksha: असुराचे दर्शन करून पापमुक्त होऊ लागले होते लोक, मग देवांनी केले असं काही…पितरांशी जोडलेल्या शहराची कहाणी

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या
2

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Hariyana Crime: पार्टीत झालेली ओळख ठरली जीवघेणी, शिक्षिकेवर जीम ट्रेनर आणि मित्रांकडून सामूहिक बलात्कार

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, चंद्रदोष होईल दूर

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.