महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती फार पसरलेली आहे. राज्याच्या वेगवगेळ्या भागात जाताच खाद्यपदार्थांमध्ये बदल जाणवू लागतो. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती आपल्या पारंपारिक पदार्थांसाठी विशेष ओळखली जाते. असाच एक महाराष्ट्राचा फेमस आणि लोकप्रिय पदार्थ आहे जो फार कुणाला ठाऊक नाही. या पदार्थाचे नाव आहे लाटीवडी. हा पदार्थ विशेषतः सांगली साताऱ्यात अधिक प्रसिद्ध आहे.
हा पदार्थ चवीला कुरकुरीत आणि टेस्टी लागतो. लहान मुलांना तर हा पदार्थ फारच आवडेल. स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुमच्यासोबत पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या लाटीवडीची एक खास रेसिपी शेअर करत आहोत. तुम्हाला पारंपारिक आणि कोणती नवीन रेसिपी ट्राय करायची असल्यास तुम्ही या पदार्थाचा विचार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – नितीन गडकरींनी शेअर केली झटपट तयार होणारी वडा पावची रेसिपी, वाचा आणि जाणून घ्या
हेदेखील वाचा – घरी बनवा बाजारासारखी चटपटीत पुदिन्याची चटणी, योग्य पद्धत जाणून घ्या