पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
सकाळचा नाश्ता हा नेहमी लाइट आणि पोषक घटकांनी समृद्ध असावा. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीरात एनर्जी बनून राहते. आता नाश्ता म्हटलं की, महिला वर्ग नेहमीच सर्वांना आवडेल आणि झटपट तयार होईल अशा रेसिपीच्या शोधात असतात. हाच विचार करता आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पौष्टिकतेने भरलेली एक टेस्टी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ‘
या रेसिपीचे नाव आहे दुधीचे कटलेट. तुम्ही दुधीची भाजी, हलवा असे अनेक प्रकार बनवून खाल्ले असतील मात्र दुधीचे कटलेट हा पदार्थ तुम्ही मुळातच कधी खाल्ला असावा. हे कटलेट बनवणे तर सोपे आहेच शिवाय यांना बनवायला फार वेळी लागत नाही. चवीबरोरबच आरोग्यासाठीही हे कटलेट फार फायद्याचे ठरतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी
हेदेखील वाचा – नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी