• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Crispy Corn Balls For Evening Snacks

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही टेस्टी पदार्थ शोधात आहात? मग आजची रेसिपी तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असायला हवी. आज आम्ही तुमच्यासोबत क्रिस्पी कॉर्न बॉल्सची रेसिपी शेअर करत आहोत. हा पदार्थ अनेक हॉटेल्समध्ये उपलब्ध असतो मात्र तुम्ही फार सोप्या पद्धतीने झटपट हा घरीदेखील तयार करू शकता. याची कुरकुरीत आणि स्वादिष्ट चव घरातील सर्वांनाच फार आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 01:42 PM
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संध्याकाळ झाली की अनेकदा आपल्याला हलकी भूक लागायला सुरुवात होते. गरमा गरम चहाच्या जोडीला काहीतरी चविष्ट खावे असे वाटू लागते. तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आजची टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत कॉर्न बॉल्सची रेसिपी शेअर करत आहोत. हे कॉर्न बॉल्स चवीला फार अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात.

या रेसिपीला बनवण्यासाठी तुमचा फार वेळ जाणार नाही त्यामुळे अगदी कमी वेळेत झटपट तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने संध्याकाळच्या थंड वातावरणात हे गरमा गरम कॉर्न बॉल्स तुमची संध्याकाळ बहारदार बनवतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी

Recipes with cheese balls | Crispy Cheese Balls

साहित्य

  • रवा
  • उकडलेले कॉर्न
  • ब्रेड
  • दूध
  • बारीक हिरव्या मिरच्या
  • लाल मिरच्या
  • बारीक हिरवी धणे
  • मीठ
  • काळी मिरी पावडर
  • तेल
हेदेखील वाचा –  एक थेंबही तेल न वापरता बनवा परफेक्ट भटुरे, वेट लॉससाठी उत्तम रेसिपी

कृती

  • क्रिस्पी कॉर्न बॉल्स बनवण्यासाठी प्रथम रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्या
  • यानंतर यात त्यात दूध घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  • चांगले शिजल्यावर यात उकडलेले कॉर्न, बारीक हिरवी मिरची, लाल मिरची, हिरवी धणे, मीठ आणि काळी मिरी
  • पावडर घालून मिक्स करून एक मिनिट शिजवा
  • आता गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्या
  • एका भांड्यात पाणी घ्या. आता ब्रेडचे तुकडे हलके ओले याने बॉल्स नीट गुंडाळून घ्या
  • यानंतर आता कढईत तेल टाका आणि गरम करा
  • मग सर्व तयार बॉल्स मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत कॉर्न बॉल्स तयार होतील
  • सॉस किंवा तुमच्या आवडत्या डीपसोबत हे बॉल्स खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make crispy corn balls for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 01:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

Mar 04, 2026 | 03:57 PM
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

Mar 04, 2026 | 03:54 PM
आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Mar 04, 2026 | 03:47 PM
Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Mar 04, 2026 | 03:47 PM
IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Mar 04, 2026 | 03:40 PM
Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Mar 04, 2026 | 03:40 PM
Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Mar 04, 2026 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.