Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ
नाश्ता हा आपल्या दिवसभरातील आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीरात ऊर्जाकायम राहते. आहारतज्ज्ञांकडूनही सकाळी पौष्टिक असा नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. नाश्तामध्ये आपल्याकडे सहसा शिरा, पोहे, उपीट किंवा शेवयांचा उपमा असे पदार्थ बनवले जातात.
मात्र तुम्हाला जर नेहमीचे तेच तेच बोरिंग पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन बनवून पाहायचे असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून तयार चविष्ट असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालीपीठ बनवायला फार वेळ लागत नाही, ही एक झटपट रेसिपी आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा
हेदेखील वाचा – रव्यापासून बनवा चविष्ट आणि पौष्टिक टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी