Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

जेवणाच्या ताटात प्रत्येकालाच लोणचं हवं असते. विविध प्रकारची लोणचं आणून खाल्ली जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लिंबाचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 11:00 AM
तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं

तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. त्यामुळे जेवताना काहींना लिंबाचं किंवा कैरीचे लोणचं लागत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडते. आंबट चवीच्या लोणच्यासोबत भाकरी, चपाती किंवा डाळभात सोबत सुद्धा खाल्ला जातो. लोणचं बनवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात आधी घरामध्ये लोणचं, पापड बनवले जायचे. लोणचं बनवताना तेल आणि मसाल्यांचा वापर करून लोणचं बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हला तेलाचा वापर न करता लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकून राहते आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते. कोणत्याही वेगळ्या पद्धतीचा वापर न करता अतिशय साध्या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. पारंपरिक पदार्थाची चव अतिशय सुंदरच लागते. चाल तर जाणून घेऊया तेलाचा वापर न करता लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा

साहित्य:

  • लिंबू
  • साखर
  • मीठ
  • लाल तिखट
  • काश्मिरी लाल तिखट
Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

कृती:

  • लिंबाचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने लिंबू कोरडे करून घ्या.
  • कोरडे झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने लिंबाचे चार तुकडे करा. लिंबाच्या जास्त बारीक फोडी करू नये.
  • लिंबू कापून झाल्यानंतर त्यातील बिया हलक्या हाताने काढून घ्या. कुकरच्या भांड्यात बारीक केलेले लिंबाचे तुकडे वाफवून घ्या.
  • शिजवलेली लिंब पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस गाळून काढा.
  • एका बाऊलमध्ये लिंबाचा रस, साखर, मीठ, लाल तिखट आणि काश्मिरी लाल तिखट एकजीव करून काहीवेळ तसेच ठेवा.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण कढईमध्ये ओतून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. शिजवलेलं लोणचं थंड करून काचेच्या बरणीमध्ये भरा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लिंबाचे लोणचं.

Web Title: Make juicy lemon pickle in 10 minutes without using oil benefits of eating lemon easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
2

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.