Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

शिल्लक राहिलेल्या भातापासून तुम्ही १० मिनिटांमध्ये आंबोळ्या बनवू शकता. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्य चांगले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 10:52 AM
शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या

शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. भात, डाळ, चपाती, भाजी हे पदार्थ जेवणाच्या ताटात कायमच असतात. पण बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेला भात चांगला टिकून राहण्यासाठी काही लोक भात फ्रिजमध्ये ठेवतात तर काही पण ताटात पाणी ठेवून त्यावर भाताचा टोप ठेवून देतात. पण शिल्लक राहिलेल्या भातापासून नेमकं काय करावं? हा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भातापासून आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या आंबोळ्या चवीला अतिशय सुंदर लागतात. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे शिल्लक राहिलेला भात फेकून देण्याऐवजी भातापासून असे नवनवीन पदार्थ बनवून खावेत. यामुळे अन्नपदार्थ वाया जाणार नाहीत. कोकणातील प्रत्येक घरात आंबोळ्या हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. आंबोळ्यांसोबत काळ्या वाटण्याची उसळ किंवा खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा नाश्त्यातील पदार्थ सगळेच खूप आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

साहित्य:

  • शिल्लक राहिलेला भात
  • बारीक रव्वा
  • दही
  • मीठ
  • तेल
  • पाणी
  • इनो
Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

कृती:

  • शिल्लक राहिलेल्या भातापासून आंबोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भात, रवा, आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात चमचाभर दही घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर आंबोलीचे मिश्रण १० ते १५ मिनिटं झाकण मारून ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित मिक्स होईल.
  • तयार केलेल्या मिश्रणात इनो टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर सगळीकडे एकसमान तेल पसरवून घ्या. त्यावर आंबोळीचे पीठ टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मऊलुसलुशित शिल्लक राहिलेल्या भाताची आंबोली.

Web Title: Make soft hot ambolis for breakfast from leftover rice simple kokani recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
1

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
3

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
4

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.