जिभेचे चोचले पूर्ण करा! घरी बनवा क्रिस्पी शेजवान डोसा, झटपट नोट करा रेसिपी
सकाळचा नाश्ता म्हटला की, अनेकांना डोसा, इडली, मेदू वडा असे दाक्षिणात्य पदार्थ आठवू लागतात. अनेकांना नाश्त्याला हे पदार्थ खायला फार आवडतात, हेच कारण आहे की, हे पदार्थ फक्त दक्षिण भारतातच नाही जगभरात आवडीने खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला दाक्षिणात्य पाककृतीतील एका चवदार पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहोत. या पदार्थाचे नाव आहे डोसा पण हा डोसा आपण नॉर्मल नाही तर एका अनोख्या आणि हलक्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत. तुम्ही आजवर अनेकदा डोसा हा पदार्थ खाल्ला असेल मात्र तुम्ही कधी शेजवान डोसा खाल्ला आहे का?
तुम्हीही जर चायनीज लव्हर्स असाल तर तुम्हाला आजही ही रेसिपी नक्कीच फार आवडेल. हा डोसा फार कमी वेळेत बनून तयार होतो, ज्यामुळे सकाळच्या घाईगडबडीत तुमचा अधिक वेळ न घालवता तुम्ही अगदी झटपट हा पदार्थ तयार करू शकता. हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. विशेषतः लहान मुलांना यांची चव फार आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
चहाला बिस्किटांची जोड! आता घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट, नोट करा सोपी रेसिपी
साहित्य
घरगुती रेसिपी: देवेंद्र फडणवीस यांना आवडणारी पुरणपोळी तुम्हीही अशा पद्धतीने तयार करू शकता
कृती