Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

Cucumber Recipe : वजन कमी करण्यासाठी अनेकजण काकडी-गाजराच्या सॅलडचे सेवन करतात. हा सॅलड चवीला टेस्टी लागतो आणि वजनही झपाट्याने कमी करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2025 | 09:56 AM
वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बरेच लोक वजन कमी करण्यासाठी हेल्दी पदार्थ शोधत असतात. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरावर चरबी जमा होते आणि त्यामुळे लठ्ठपणा, थकवा तसेच इतर आजारांचा धोका वाढतो. वजन कमी करण्याच्या प्रवासात आपल्याला हलके, पचायला सोपे आणि पोषणमूल्यांनी भरलेले पदार्थ आहारात घ्यावे लागतात.

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

अशा वेळी काकडी हा एक उत्तम पर्याय ठरतो. काकडीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ती शरीराला थंडावा देते आणि भूकही नियंत्रित करते. काकडीमध्ये कॅलरीज कमी पण फायबर जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती एकदम योग्य मानली जाते. काकडीपासून तयार केलेले सलाड हे झटपट बनते, स्वादिष्ट लागते आणि शरीरासाठी फायदेशीर असते. हे सलाड लंच किंवा डिनरसोबत खाऊ शकतो किंवा हलक्या भुकेसाठी स्नॅक म्हणूनही वापरता येते. चला तर मग पाहूया, वजन कमी करण्यासाठी काकडी सलाडची सोपी आणि चवदार रेसिपी.

साहित्य

  • १ गाजर
  • १ काकडी
  • २ टेबलस्पून पीनट बटर
  • १ टीस्पून व्हिनेगर
  • १ टीस्पून सोया सॉस
  • १ टीस्पून मध
  • १ टीस्पून चिली फ्लेक्स
  • १/२ लिंबाचा रस

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम काकडी आणि गाजर स्वच्छ धुऊन सोलून घ्या
  • आता गाजर आणि काकडी बारीक उभ्या आकारात चिरून घ्या.
  • यानंतर एका वाटीत पीनट बटर, व्हिनेगर, सोया सॉस, चिली फ्लेक्स आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा आणि एक एक डीप तयार करा.
  • आता चिरलेल्या गाजर आणि काकडीमध्ये ही पेस्ट घाला आणि एकत्र मिसळा.
  • तुमचा सॅलड तयार आहे, सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • वेट लॉससाठी ही एक परफेक्ट डिश आहे.
  • इंटरनेटवर ही रेसिपी सध्या फारच ट्रेंड करत आहे, त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा.
  • ही रेसिपी @plumsandpickle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.

Web Title: Make cucumber salad at home for weight loss this dish is also a favorite of celebrities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • marathi recipe
  • new salad recipe
  • Weight loss

संबंधित बातम्या

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
1

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी
2

डब्यासाठी स्पेशल थंडीत घरी बनवा खमंग आणि हेल्दी ‘मटर पराठा’, रेसिपी आहे फार सोपी

थंडीमध्ये वाढलाय सांधेदुखीचा त्रास? हिवाळ्यात आवर्जून बनवा सुंठाचे लाडू; रोज फक्त एक खा आणि कमाल पहा
3

थंडीमध्ये वाढलाय सांधेदुखीचा त्रास? हिवाळ्यात आवर्जून बनवा सुंठाचे लाडू; रोज फक्त एक खा आणि कमाल पहा

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी
4

मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा ‘गव्हाचे सामोसे’, कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.