चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी... घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत जास्त फायबर, प्रोटीन आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ असणे गरजेचे असते. ओट्समध्ये विद्रव्य फायबर (soluble fiber) असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि अनावश्यक भूक लागत नाही. भाज्यांचा समावेश केल्याने जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. तेल न वापरता भाजलेले हे चिले केवळ हलके नाही तर खूप चविष्टही लागतात.
वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
ओट्सपासून बनवलेले चिले (पिठल्या सारखे पॅनकेक) हे चविष्ट तर लागतातच पण त्यात भाज्यांचा समावेश केला तर ते अधिक पौष्टिक बनतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या हलक्या जेवणासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. त्यात तेल खूप कमी लागते आणि तळण्याऐवजी भाजून केले जाते, त्यामुळे आरोग्यदायी ठरते. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती